Browsing Tag

Donation

सरोदी समाज संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर

विवेक तोटेवार, वणी: शहरातील गोकुलनगर येथे समाज एकत्रीकरण म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराकरिता लाईफ लाईन ब्लड बँक यांना बोलाविण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष…

‘युग’च्या मदतीला धावली माणुसकी; मदतीचा ओघ सुरु

तालुका प्रतिनिधी, वणी: शिंदोला येथील चिमुकल्या युगला बालवयातच कॅन्सरने ग्रासले. नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूट मध्ये उपचार सुरू आहेत. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शिंदोलावाशीयांनी मदतीचा हात दिला. 'वणीबहुगुणी' न्युज पोर्टलवर…

मारेगावात उद्या रक्तदान शिबीर

नागेश रायपुरे, मारेगाव: कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांना रक्ताची गरज केव्हा पडेल हे सांगता येत नाही. त्याच अनुषंगाने संभाजी ब्रिगेड मारेगाव शाखेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून उद्या दिनांक 14 में…

स्माईल फाउंडेशन तर्फे वणी येथे रक्तदान शिबिर

जब्बार चीनी, वणी: स्माईल फाउंडेशन तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबीरात 15 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे रक्तदान शिबिर टागोर चौकाजवळील श्री विठ्ठल रुक्मिणी सभागृहामधे झाले. याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय…

मानवतेच्या सर्वोच्च सेवेसाठी रक्तदान करा.

सुशील ओझा, झरी: कुणी रक्त देता का रक्त? रुग्ण नातेवाईकांच्या या केविलवाण्या प्रश्नाने बघणाऱ्यांचं किंवा ऐकणाऱ्यांचं मन हेलावतं. रक्तासाठी मानवाला मानवावरच अवलंबून राहावं लागतं. रक्त तयार करण्याचा ना कुठला कारखाना असतो ना कुठली प्रयोगशाळा,…

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

नागेश रायपुरे, मारेगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र   पवार यांचा ८० वा जन्मदिवस मारेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने साजरा झाला. त्यानिमित्त रक्तदान शिबिर व विविध सामाजिक…

युवकाने उभारली रक्तदान जनजागृतीची चळवळ

सुशील ओझा, झरी: गरजू व्यक्तींना रक्तदान करणे आधुनिक आरोग्य देखभाल प्रणालीमध्ये मानवतेच्या महत्वपूर्ण भाग बनला आहे. स्वैच्छिक रक्तदान कोणत्याही मनुष्यासाठी वास्तविक मानवता आहे. कारण रक्तदान अनेक जिवांना वाचवू शकतो. हे लक्षात घेऊन…

वेगळ्याच स्टाईलने स्वीकारलं कपल चॅलेंज

विवेक पिदूरकर, शिरपूर: सोशल मीडित सध्या कपल चॅलेंजचा धुमाकूळ सुरू आहे. पण कपलने म्हणजेच नवरा-बायकोच्या जोडीनेच रक्तदान करून ढोके दंपतीन वेगळ्याच स्टाईलने कपल चॅलेंज स्वीकारलं. नातं शक्यतो रक्तावरून ठरवतात. रक्ताच्याही पलीकडचं एक मोठं नातं…

रविवारी वणीत सकाळी रक्तदान शिबिर

विवेक पिदूरकर, शिरपूर: धनोजे कुणबी समाज विकास या सामाजिक संस्थेने रविवार दिनांक 04.10.20 रोजी रक्तदान शिबिर घेतले आहे. चिखलगाव परिसरातील साधनकरवाडी येथील धनोजे कुणबी समाज भवन येथे हे रक्तदान शिबिर होईल. हे शिबिर सकाळी 11 ते 4 या वेळेत होईल.…

तांत्रिक कामगार संघटनेचे रक्तदान शिबिर

नागेश रायपुरे, मारेगाव: तांत्रिक कामगार संघटनेच्या मारेगाव शाखेचा 43 व्या वर्धापनदिन साजरा झाला. त्याचे औचित्य साधून येथील बदकी भवनमध्ये रक्तदान शिबिर घेऊन वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या रक्तदान शिबिरात 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले.…