Browsing Tag

Dr.Lodha

वणी तालुका दुष्काळग्रस्त नाही, सरकारचा जावईशोध

विवेक तोटेवार, वणी: पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यातील पिके करपली आहेत. शेतक-यांच्या उत्पन्नात ५० टक्के घट झाली आहे, परंतु अस्मानी संकट शेतकऱ्यांवर कोसळले असतानाही नुकत्याच जाहीर झालेल्या सरकारच्या दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत वणी…

भाविकांना सुरदेवीचे दर्शन झाले अधिक सोपे

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सुरदेवी हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान. डोंगरावर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी अवघड अशी वाट होती. मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे ही वाट अधिकच बिकट झाली होती. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे…

किशोरवयीन मुलींकरिता ‘‘कळी उमलताना’’ अंतर्गत मोफत मार्गदर्शन 22 जुलै रोजी

बहुगुणी डेस्क, वणीः किशोरवयीन मुली अनेक शारीरिक आणि मानसिक अडचणीतून जात असतात. त्या आपल्या पाल्यांसोबत या विषयांवर मोकळेपणाने चर्चा करीत नाहीत. त्यामुळे पुढे चालून त्यांना अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी त्यांचे समुपदेशन व शारीरिक व…

‘कामाला लागा, तिकिट राष्ट्रवादीलाच’: मुंडे

निकेश जिलठे, वणी: लोढा साहेब तुम्ही तिकीटाची चिंता करू नका. तुमचे परिसरातील काम असेच सुरू ठेवा. तिकिटाचे आमच्यावर सोडा. प्रसंगी मी स्वत: परळीची जागा सोडेल, मात्र वणी मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादीकडे खेचून आणेल, अशी ग्वाही धनंजय मुंडे…

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे महिलांसाठी मोफत कराटे प्रशिक्षण

वणीः आजघडीला दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढत आहेत. कुठेही ती सुरक्षित राहिली नाही. पुरुषांच्या तुलतेन बळाच्यादृष्टीनेही तिच्या काही मर्यादा येतात. मात्र कराटेसारख्या आत्मरक्षणाच्या प्रशिक्षणाने ती आत्मरक्षणासाठी समर्थ व सक्षम…

डॉ. लोढा यांच्या प्रयत्नातून मुदोटी गावातील पाणीसमस्येचे समाधान

सुनील इंदुवामन ठाकरे, झरी: तालुक्यातील अत्यंत दुर्गम असलेल्या मुदोटी या गावात पाणी समस्येने गावकरी त्रस्त झाले होते. जवळपास 100 घरांची व अंदाजे 400 लोकवस्तीचे हे गाव. पाण्याचे एकमेव स्रोत म्हणजे गावातील विहीर आहे. या विहीरीत प्रचंड गाळ…