Browsing Tag

Dr.Lodha

गुरुवारी मारेगाव येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिर 

जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य डॉ. महेंद्र लोढा यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगाव तालुका काँग्रेस कमेटीतर्फे भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन गुरुवार 16 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. मारेगाव नगर…

वणी तालुक्यातून काँग्रेसच्या शेकडो महिला कार्यकर्ता वाशिमला रवाना

जितेंद्र कोठारी, वणी : काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी वणी येथून मोठ्या संख्येने काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या वाशिमला रवाना झाल्या आहेत. काँग्रेसच्या शेकडो महिला…

डोर्लीत झाला हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा

नागेश रायपुरे, मारेगाव: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.महेंद्र लोढा यांच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून तालुक्यातील डोर्ली येथील हनुमान मंदिर देवस्थानचे काम पूर्ण झाले. सोमवारी 30 नोव्हेंबरला कार्तिक…

महिलांच्या सक्षमीकरणाकरिता मारेगाव येथे गुरूवारी मेळावा 

ज्योतिबा पोटे, मारेगाव: महिलांना क्षमतेचा, कौशल्याचा आणि प्रतिभेचा उपयोग करण्यासाठी संधी मिळायला हव्यात. त्या स्वयंपूर्ण आणि सक्षम व्हाव्यात. याच उद्देशाने राष्टवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा लोढा हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेंद्र…

तेजापूर येथे मोफत महाआरोग्य शिबिर

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील तेजापूर येथे शनिवारी दिनांक 3 ऑगस्ट रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात घेण्यात आले. यात 700 पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी केली. रोग निदानानंतर…

मांगुर्ला येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगुर्ला येथे शनिवारी दिनांक 20 जुलै रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. दत्त मंदिरात घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरात 700 पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी केली. यात रुग्णांची वैद्यकिय चाचणी, रक्त तपासणी तसेच…

लोढा हॉस्पिटलमध्ये टय़ुमरची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

निकेश जिलठे, वणी: गेल्या तीन महिन्यांपासून ती पोटदुखी सहन करत होती... पोट दिवसेंदिवस फुगत होते... एक वेळ अशी आली की पोट कोणत्याही क्षणी फुटेल अशी स्थिती निर्माण झाली.... डॉक्टरांनी उपचार सांगितले होते... पण खर्च झेपणारा नव्हता.... ती फक्त…

कायर येथे सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण

सुरेंद्र इखारे, वणी: आज वाचन ही एक मूलभूत गरज झाली आहे. प्रत्येक व्यक्तिमत्व हे वाचनातून घडते. त्यामुळे वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. आज ग्रामीण भागातील तरुणाई कुठेही मागे नाही. मात्र योग्य सोयीसुविधा न मिळाल्याने त्यांचा टिकाव लागत नाही.…

सर्वप्रथम एक चांगले मनुष्य बनणे गरजेचे: लोढा

विवेक तोटेवार, वणी: तुम्ही आयुष्यात डॉक्टर, इंजिनियर, नेते कुणीही बना मात्र सर्वात महत्त्वाचं तुम्ही एक चांगले मनुष्य बना असे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांनी विद्यार्थ्यांना केले. चंद्रपुर येथील…

सुकणेगाव येथे भवानी मातेच्या मंदिराच्या पाय-यांचे लोकार्पण

निकेश जिलठे, वणी: सुकणेगाव येथे भवानी मातेच्या मंदिराच्या पाय-याचा लोकार्पण सोहळा शनिवारी दिनांक 17 नोव्हेंबरला पार पडला. या पाय-या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस यांच्या पुढाकाराने व लोकवर्गणी आणि श्रमदानातून करण्यात आल्या.…