Browsing Tag

Dr Matte

मृतकाच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, दवाखान्याची तोडफोड

विवेक तोटेवार, वणी: उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या मृतकाच्या नातेवाईकांनी शहरातील एका डॉक्टरला बेदम मारहाण केली तसेच दवाखान्याची प्रचंड नासधूस व तोडफोड केली. आज दुपारी 3 ते साडे 3 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी…