Browsing Tag

Farmer

विषबाधीत मृत शेतकरी कुटुंबाच्या घरी आमदारांची भेट

ज्योतिबा पोटे, मारेगाव: गेल्या दोन महिन्या पासून तालुक्यातील कीटक नाशक फवारनीतून विषबाधाचे तांडव सुरु आहे, यात तrन शेतकऱ्यांच्या मृत्यु झाला झाला असून, या मृताच्या कुटुंबीयांची वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांनी भेट…

वणी तालुक्यातील समस्याग्रस्त शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील वृक्ष तोडीमुळे जंगले विरळ झाली. परिणामी वन्यप्राण्यांचा शेतात शिरकाव वाढला. पिकांचे नुकसान होऊ लागले. वनविभागाकडे वारंवार वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी करूनही उपयोग झाला नाही. खंडित वीज पुरवठा नियमित…

‘आधार’ मधील चुकांमुळे शेतकरी बनले ‘निराधार’

विलास ताजने वणी : छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कर्ज माफिसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू आहे. मात्र अर्ज भरताना 'थम्ब ' आधारशी जुळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सोसावा लागत आहे. वणी तालुक्यातील…

खोट्या कर्जमाफीचा पोळा, अटी अन् निकषात शेतकरी बेजार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: सरकारनं शेतक-यांना दिलेली कर्जमाफी अटी आणि निकषात अडकल्याने शेतकरी वर्ग गोंधळात पडला आहे. कर्जमाफीची घोषणा झाल्यापासून शासनाच्या अस्पष्ट धोरणानं संभ्रमात असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळन्यासाठी ऑनलाईन अर्जाच्या…

…. तर खासदारकीचा राजीनामा देईल: खा. नाना पटोले

वणी बहुगुणी डेस्क: सततची नापिकी, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत सापडले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. मात्र ही कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. आपण या परीस्थितीतुन गेलो असल्याने…

मारेगाव तालुक्यात सर्वदूर पाऊस, बळीराजा सुखावला

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात गेल्या कित्येक दिवसांपासून पावसानं दडी मारली होती. पेरणी झालेले खरिप हंगामातील कापूस आणि सोयाबीन पाऊस नसल्यानं सुकू लागले होते. पण शनिवारी तालुक्यात दमदार पाऊस झाला. त्यानं बळीराजा सुखावला आहे.…

झरी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

देव येवले, मुकुटबन: शनिवारी झरीसह तालुक्यातील अनेक गावात पावसानं दमदार हजेरी लावलीये. पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून गेल्या कित्येक दिवसांपासून असलेल्या उष्ण वातावरणातून सर्वसामान्यांना…

पोळा स्पेशल: शेतकरी आणि विद्यार्थ्यांवर पोळ्यातही संकट

रवी ढुमणे, वणी: गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला तालुक्यातील अकरावी प्रवेशाचा तिढा यावर्षीही कायम आहे. दरवर्षी आंदोलन केल्याविना विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळत नाही हे आता सिध्दच झाले आहे. आंदोलन करूनही यावर्षी शिक्षण विभाग स्थानिक…

यंदा पोळा सणावर दुष्काळाची छाया

विलास ताजने, शिंदोला: पोळा हा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. बैलांच्या सजावटीच्या साहित्याने बाजार सजले आहे. मात्र अनेक दिवसां पासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकायला लागले. दुबार तिबार पेरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी…

नुकसानग्रस्त शेतक-याला मोबदला देण्यास प्रशासनाची टाळाटाळ

रवी ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील भुरकी येथील शेतक-याच्या शेतातून गेलेल्या रस्त्यामुळे झालेल्या शेतमालाची नुकसान भरपाई देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्याची तक्रार शेतक-यानं दिली आहे. या गंभीर प्रश्नाकडे उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष पुरवून…