पावसाअभावी जनावरांना चारापाणी झाला दुर्मिळ
विलास ताजने, शिंदोला: वणी तालुक्यात यंदा अत्यंत कमी पाऊस कोसळल्यामुळे पिके सुकन्याच्या स्थितीत आहे. जनावरांना चारापाणी मिळेनासा झाला आहे. परिणामी जनावरांसह गुराखी,शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे.
वणी तालुक्यात रोहिणी नक्षत्रात 9 व 12…