Browsing Tag

Fight

स्वयंपाकाच्या इंधनाच्या कारणावरून शेजाऱ्यास मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: भांडण कोणत्या कारणासाठी होऊ शकतं, याचा काही नेम नाही. अगदी शुल्लक कारणही मोठं वादळ उभं करू शकतं. ज्याची झळ भांडण करणाऱ्या दोन्ही व्यक्ती किंवा गटांना पोहचते. असेच एक प्रकरण तालुक्यातील मुर्धोनी येथे घडलं. ज्याची संपूर्ण…

भर चौकात राडा…. दोन तरुणांवर फायटरने हल्ला

विवेक तोटेवार, वणी: चौकात उभ्या असलेल्या दोन मित्रांना चौघांनी बेदम मारहाण केली तर एकाने फायटरने मारून जखमी केले. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास राजूर कॉलरी येथे ही घटना घडली. जखमींच्या तक्रारीवरून वणी पोलिसात विविध कलमानुसार गुन्हा…

जुन्या वादातून तरुणाच्या डोक्यावर फरशीने प्रहार

विवेक तोटेवार, वणी: इंदिरा चौकात एका तरुणाच्या डोक्यावर फरशीने प्रहार करण्यात आला. शुक्रवार 23 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी भुऱ्या उर्फ मंगेश कुडमेथे (21) रा. इंदिरा चौक…

आरसीसीपीएल कंपनीतील सेक्युरीटी गार्ड व तरुणांची एकमेकास मारहाण

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे खाजगी सिमेंट फॅक्टरीचे काम सुरू आहे. याच कंपनीतील १५ सेक्युरेटी गार्डनी वाहनचालक असलेल्या मुलाला मारहाण केली त्यात चालक जखमी झाला.जखमी चालकाच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. मुकुटबन येथील सिमेंट…

मारहाण व शिवीगाळ केल्याच्या तीन घटना

जितेंद्र कोठारी, वणी: मारहाण व शिवीगाळ केल्याच्या तीन वेगवेगळ्या तक्रारीवरून पोलिसांनी शहरातील 5 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. पहिल्या घटनेत फिर्यादी रवी रामराव गाडगे रा.रामपुरा यांचा साळा संतोष दिलीप मेश्राम दीपक…