Browsing Tag

Fire

रंगारीपुरा येथे एका घरी लागली भीषण आग

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील टागोर चौक जवळ एका घरी आज सकाळी 9.15 वाजताच्या सुमारा भीषण आग लागली. या आगीत घरातील वस्तू जळाल्या. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती. आगीत सुमारे 35 ते 40 हजारांचे…

मुकुटबन सबस्टेशनमध्ये लागली आग

सुशील ओझा, झरी: परिसरातील 25 ते 30 गावात वीज पुरवठा मुकुटबन येथील 33 केवी सबस्टेशनवरून केला जातो. विविध गावांकरिता वेगवेगळे फिडर देण्यात आले आहे. 24 एप्रिलला दुपारी 2 वाजता दरम्यान मांगली फिडर बंद झाला. त्यामुळे त्या फिडरवरील काही गावातील…

Breaking News: सेवन स्टार मॉलला आग

जितेंद्र कोठारी, वणी: येथील नांदेपेरा रोडवरील सेवन स्टार सुपर मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजता दरम्यान लागलेल्या या आगीवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने मोठी हानी टळली.          प्राप्त…

चिंचाळा येथे शेतातील गोठ्याला आग

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील चिंचाळा येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्याला आग लागली. या आगीत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. लोभेश्वर गोसाई खोले व संतोष गोसाई खोले असे…

एकता नगरात गॅस सिलिंडरचा स्फोट

विवेक तोटेवार, वणी: शहरातील एकतानगर परिसरात एका चिकनच्या दुकानात मंगळवारी 4 वाजताच्या सुमारास अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात चिकन दुकानाशिवाय, इस्त्रीचं दुकान, खानावळ व झुणका भाकर दुकान जळून खाक झाले. पोलिसांना घटना समजताच त्यांनी…

सिलिंडर लिक झाल्याने घराला लागली आग

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणेशपूर येथील सिलिंडर गॅस लिक झाल्याने घराला आग लागली. रविवारी दुपारी गणेशपूर येथील राजू आसुटकार हे आपल्या कुटुंबासह आपल्या घरी असताना चहा बनविण्याकरिता त्यांची पत्नी गेली व…

वीज तारांच्या स्पर्शाने कडबा भरलेल्या वाहनाला आग

विलास ताजने, वणी:  कडबा वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाला वीज तारांचा स्पर्श होऊन आग लागल्याची घटना दि. ३१ रोज रविवारला दुपारी नायगाव येथे घडली. सदर घटनेत पिकअप वाहन मालक किशोर बोबडे यांचे अंदाजे तीन लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज…

अज्ञात इसमाने लावली सोयाबिनच्या गंजीला आग

विवेक तोटेवार, वणी: शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला समाजकंटकाने पेटवून दिल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले. ही घटना सोमवारी रात्री वागदरा येथे घडली. या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनोज वैद्य…

मुकुटबन येथील कापड दुकानाला आग

सुशील ओझा, झरी:-तालुक्यातील मुकुटबन येथील मुख्य मार्गावरील कापड दुकानाला आग लागल्याने लाखो रुपयांचे कापड जळून खाक झाल्याची घटना २३ मे च्या रात्री ८ वाजता दरम्यान झाली. पांढरकवडा (लहान) येथील रहिवासी अनिल कोठारी याचे कापड दुकान मुकुटबन येथे…

धानोरा (लिंगटी) गावातील शेतकऱ्याच्या घराला आग

सुशिल ओझा, झरी: तालुक्यातील धानोरा येथील शेतकऱ्याच्या घराला आग लागून चक्की, बैलगाडी सह शेतीउपयोगी व घरातील वस्तू जळून खाक झाले आहे. यात सुमारे 3 लाख 20 हजाप रुपयांचे नुकसान झाले आहे. प्राप्त माहितीनुसार धानोरा गावातील काही लहान मुले…