कुंडी येथील शेतक-याच्या शेतात लागली आग
सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील कुंडी येथील शेतकरी लालू मलकू दडांजे यांच्या शेतातील कोठ्याला आग लागून शेतातील ३० हजार किमतीचे शेतीउपयोगी अवजारे व जनावरांचा चारा जळून भष्मसात झाला. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. लालू अत्यंत…