Browsing Tag

Forest department

भालर येथे वाघाच्या हल्ल्यात 4 गायी, 1 बैल ठार

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील भालर परिसरात मागील एका महिन्यापासून पट्टेदार वाघाने 4 गायी व 1 बैलावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. वाघाच्या हल्यात ठार जनावरांच्या मालकाने याबाबत वन विभागाकडे तक्रार करून नुकसान भरपाईची मागणी केली…

झरी तालुक्यात 2 लाख 66 हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्य

सुशील ओझा, झरी: १३ कोटी वृक्षलागवड योजने अंतर्गत झरी तालुक्यात २ लाख ६६ हजार झाडांची लागवड वनविभाग करणार आहे. १ ते ३१ जुलै या कालावधीत तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतीसह अशासकीय संस्था, नगर पंचायत, आदी विभाग या मोहिमेत सहभागी होत आहे. . झरी…

शेतगड्याला रात्री दिसला वाघ, आणि मग…

विलास ताजने, शिंदोला: वणी तालुक्यातील शिंदोला-चनाखा शिवारातील एका शेतात शनिवारी रात्री शेतगड्याला पट्टेदार वाघ दिसला. त्यामुळे शेतगड्याला दहशतीत रात्र काढावी लागली. सदर घटनेमुळे शेतकरी व मजुरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

मारेगावात सागवानचा अवैद्य साठा जप्त

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील ग्राम हिवरी येथे 50 हजार रुपयांचे अवैध सागवान व सुतार काम करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. रविवारी सकाळी मारेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी घुगे यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली.…

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून कामगार महिलांना असभ्य वागणूक

रवि ढुमणे, वणी: मंदर जवळील निलगिरी बनात डाॅ बाबासाहेब आंबेडकर रोपवाटीका आहे. इथं कामावर येणाऱ्या महिलांना वनरक्षकांकडून असभ्य वागणूक मिळत असल्याची तक्रार कामगार महिलांनी वनविभागाच्या कार्यालयात येवून दिली आहे. परिणामी येथील कामगार…