Browsing Tag

gambling

सुरू होती झेंडी मुंडी, पोलिसांनी उडवली घाबरगुंडी

बहुगुणी डेस्क, वणी: दीपक टॉकीज जवळ सुरू असलेल्या एका झंडी मुंडी जुगारावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत जुगार चालवणारे व जुगार खेळणारे असे एकूण पाच जणांना अटक करण्यात आली. गुरुवारी दिनांक 10 एप्रिल रोजी सं. 6 वाजताच्या सुमारास ही कारवाई…

गणेशपूरजवळ भरला होता जुगार, पोलिसांची धाड आणि पळापळ

बहुगुणी डेस्क, वणी: गणेशपूर लगत असलेल्या एका सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून सात जुगाऱ्यांना अटक केली. शनिवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याजवळून 10 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल…

जुगारावर पोलिसांची धाड, चार जुगाऱ्यांना अटक

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरालगत असलेल्या नविन वागदरा येथे सार्वजनिक खुल्या जागेवर सुरु असलेल्या एका जुगारावर पोलिसांनी धाड टाकून चार जुगाऱ्यांना अटक केली. ही कारवाई गुरुवारी दिनांक 7 डिसेंबरला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास करण्यात आली.…

मोहूर्ली येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

विवेक तोटेवार, वणी: मोहूर्ली येथे एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाड टाकली. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. यात 6 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. नितीन शामराव नागपुरे (34), राजू महादेव दुबे (52), वसंता विश्वनाथ कोडपे…

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 6 जणांना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील यवतमाळ रोडवरील एच.पी. पेट्रोल पम्पजवळ सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळताना 6 जणांना वणी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी जुगाऱ्यांकडून 13 हजार रुपये रोख व गंजीपत्ता जप्त केले आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपीची…

आयपीएल सुरू, वणीत सट्टा सुरू…

विवेक तोटेवार, वणी: 18 सप्टेंबर पासून आयपीएल स्पर्धा सुरू झाली. स्पर्धा सुरू होताच बुकी आणि त्यावर सट्टा खेळणारेही वणीत सक्रीय झाले आहेत. शहरातील विविध भागात हे बुकी सक्रिय आहेत. प्रशासन सध्या कोरोनावर मात करण्यात बिजी असल्याने यात बुकींचे…

अनिस हॉल येथे जुगार अड्डावर धाड

विवेक तोटेवार, वणी: बुधवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास यवतमाळ रोडवरील अनिस हॉल येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या चमूने धाड टाकली. काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. येथून 7 जुगाऱ्यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर…

वणीत जुगार अड्यावर पोलिसांची धाड

विवेक तोटेवार, वणी: 8 जुलैच्या मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास शास्त्रीनगर भागात पोलिसांनी एका जुगार अड्यावर धाड टाकली. यात 10 जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये नगदी जप्त केले आहे. सदर कारवाई एसडीपीओ पथकाने केली. काल…

वणीतील विद्यानगरीत जुगार अड्यावर धाड

विवेक तोटेवार, वणी: गुरूवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास शहरातील विद्यानगरी येथील आर आर ढाबा या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली. ज्यामध्ये 13 जुवाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 3 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात…

वणीत जुगार खेळताना 11 आरोपींना अटक

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथील माळीपुरा भागात आज सायंकाळी 5.00 वाजताच्या सुमारास वणी पोलिसांनी धाड टाकून 11 जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 95 हजार रोखसह 4 लाख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आहे. सविस्तर वृत्त…