गांधीचौक गाळे लिलाव प्रक्रियेवर उच्च न्यायालयाचा ‘स्टे’
जितेंद्र कोठारी, वणी : येथील गांधी चौक बाजारातील दुकानांचे 160 गाळे लिलाव करण्याच्या प्रक्रियेवर उच्च न्यायालयाने शुक्रवार 9 डिसेंबर रोजी ‘स्टे’ दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या स्थगितीमुळे गांधी चौक गाळे लिलाव…