Browsing Tag

Ganeshotsav

काळजी नको… महाराष्ट्र पोलीस सदैव आपल्या सेवेत तत्पर

जितेंद्र कोठारी, वणी : गणेशोत्सव सोबत ईद ए मिलाद उत्सव निर्विघ्नपणे आणि शांततेत पार पडावा. यासाठी पोलीस विभाग सज्ज असून याचाच भाग म्हणून मंगळवार 19 सप्टेंबर रोजी वणी पोलिसांनी शहरातून रूट मार्च काढत नागरिकांना सुरक्षेचा संदेश दिला. शहरातील…

पिंपळगाव येथे झाले रक्तदान शिबिर

जब्बार चिनी, वणी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताची कमतरता लक्षात घेता राष्ट्रहिताच्या दृष्टीने मस्कऱ्या गणेशोत्सव मंडळ पिंपळगाव व दीपक मत्ते मित्रपरिवार तर्फे दिनांक 2 सप्टेंबर रोज सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत शासकीय रक्तपेढी…

श्री गणेश गीता

बहुगुणी डेस्क, वणी: कोणत्याही संप्रदायाचे तत्त्वज्ञान यथार्थरीत्या समजून घ्यायचे असेल तर त्यातील प्रस्थानत्रयी चा अभ्यास करणे आवश्यक असते. श्रुती अर्थात वैदिक ग्रंथ स्मृती अर्थात आचरण ग्रंथ तर सूत्र अर्थात त्या तत्त्वज्ञानाचे गूढार्थ…

मातीच्याच मूर्तींचा आग्रह धरला नागरिकांनी

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः गणपतीची मूर्ती ही मातीचीच हवी हा आग्रह या वर्षी अनेकांनी धरला. त्यामुळे जागृत नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरीस ऐवजी मातीच्याच मूर्ती आणल्यात. स्थानिक वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था ही 'पर्यावरणपूरक गणेशोत्सव'…

यंदा भरणार नाही पोळा, सार्वजनिक गणपतीचे जागेवरच विसर्जन

सुशील ओझा, झरी: कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून यावर अंकुश लावण्याकरिता शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यात पोळा सण व सार्वजनिक गणपती बसविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा…

आझाद हिंद मंडळ गणेशोत्सात बहरलेत ‘रंग स्वरांचे’

बहुगुणी डेस्क, अमरावती: शहरातील आझाद हिंद मंडळाला 92 वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी विविध कार्यक्रम इथे होतात. या वर्षी झालेल्या ‘रंग स्वरांचे’ कार्यक्रमात रसिक बहरलेत. शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या विभागप्रमुख तथा आकाषवाणी कलावंत डॉ.…

ढोल ताशांच्या गजरात बाप्पांच्या विसर्जनाला थाटात आरंभ

विवेक तोटेवार, वणी: गुरुवारी अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' च्या गजरात आज वणीत अनेक ठिकाणी मिरवणूक काढून ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.…

गणेश मंडळासाठी नगर पालिकेतर्फे स्पर्धा

बहुगुणी डेस्क, वणी: गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मुलन इत्यादी समाजोपयोगी गोष्टींवर प्रबोधन आणि जागरुकता निर्माण व्हावी यासाठी गणेश मंडळांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नगरपालिकेतर्फे स्वच्छ महाराष्ट्र…

कोरंबी मारेगावातील अनोखा गणेशोत्सव

बहुगुणी डेस्क, वणी: कोरंबी मारेगाव या गावातील गणेशोत्सव इतर गावातील गणेशोत्सवापेक्षा नक्कीच वेगळा आहे. या गणेशोत्सवाची विशेषतः म्हणजे या गावात जेवढ्या घरी गणेशाची स्थापना होते. त्याचे सर्व घरच्या गणेशाचे विसर्जन आणि महाप्रसाद एकत्रच होतो.…

डीजेमुक्त गणपती विसर्जन करा: लगारे

सुशील ओझा, झरी: आगामी गणेशोत्सव पोलीस व डीजेमुक्त करण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांनी केले. मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये आयोजित शांतता कमिटीच्या बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे आवाहन केले. सभेचे अध्यक्ष…