Browsing Tag

Ganeshpur

गरीबांचा गरीबांसाठी माणूसकीचा घास

जब्बार चीनी, वणी: कोरोनामध्ये श्रीमंतांनी गरीबांना मदत केल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो. मात्र इथे गरीबच गरीबांच्या मदतीला सरसावले आहे. हा उपक्रम आहे यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील गणेशपूर या गावातला. रेशनच्या दुकानात जे धान्य मिळत…

सिलिंडर लिक झाल्याने घराला लागली आग

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणेशपूर येथील सिलिंडर गॅस लिक झाल्याने घराला आग लागली. रविवारी दुपारी गणेशपूर येथील राजू आसुटकार हे आपल्या कुटुंबासह आपल्या घरी असताना चहा बनविण्याकरिता त्यांची पत्नी गेली व…

गणेशपूर येथे पहिल्या स्वतंत्र महिला जीमचे उद्घाटन

बहुगुणी डेस्क, वणी: महिलांच्या आरोग्याचे प्रश्न दिवसेंदिवस निर्माण होत आहे. यात व्यायामाचा अभाव, वेळोवेळी आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष याने त्या अधिकच वाढत आहेत. महिलांच्या दैनंदिन धावपळीत व्यायाम होत नाही. त्यातच महिलांसाठी स्वतंत्र अशा…

शेतात काम करणा-या महिलांवर रानडुकराचा हल्ला

विवेक तोटेवार, वणी: रानडुकराच्या हल्ल्यात पाच महिला जखमी झाल्याची घटना गणेशपूर येथे घडली. यातील तीन महिला गंभीर जखमी असून दोन महिलांना किरकोर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वणीजवळ असलेल्या गणेशपूर येथे…

पीक नुकसानग्रस्त ३३ शेतकऱ्यांना कधी मिळणार मदत?

सुशील ओझा, झरी: गणेशपूर येथील शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलन करूनही पीक नुकसान भरपाईचा मोबदला न मिळाल्याने अखेर शेतकऱ्यांनी शासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर सात दिवसात नुकसान भरपाई केली गेली नाही तर तीव्र आंदलन करण्यात येईल असा इशारा…

२० कोटींच्या राज्यमार्गावर नित्कृष्ट दर्जाचे डांबर, गिट्टीचा वापर

झरी (सुशील ओझा): वणी ते मुकुटबन राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. तर हिवरदरा ते खडकीपर्यंतच्या रस्त्याचे कामही अद्याप सुरू आहे. खडकी ते हिवरदरा या चार किलोमीटरच्या रस्त्याच्या कामासाठी निकृष्ठ दर्जाचे डांबर व गिट्टीचा वापर करण्यात…

मुकूटबन-वणी मार्गावर गणेशपूर ग्रामवासियांचे चक्काजाम आंदोलन

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील मुकुटबनपासुन ४ किमी अंतरावर पोलिसांना कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता सोमवार सकाळी ११ वाजता मुकूटबन-वणी मार्गावर गणेशपूर येथे २० मिनटांचे गणेशपुर ग्रामवासियांनी चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे ठाणेदार…

अडेगाव येथे नेत्रतपासणी व रक्तदान शिबिर

रफीक कनोजे, झरी: गुरुवारी अडेगाव येथे नेत्रतपासणी, मोतीबिंदू, शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. रक्तदान महादान फोउंडेशन व समता फोउंडेशन मुंबई यांच्या सौजन्यातून हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 300 जणांची तपासणी करण्यात आली. तर 60 रुग्णांवर…

गणेशपुर शिवारात गोठ्याला आग लागून लाखोंचे नुकसान

रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गणेशपुर शिवारात गोठ्याला आग लागल्याची घटना घडली. यात एक बैल, ३० क्विंटल सोयाबीन,५० क्विंटल कापूस व गोठ्याची राखरांगोळी होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वणी शहरातील उषा दिलीप…

सदनिका हेराफेरी प्रकरणात आरोप प्रत्यारोंपाच्या फैरी

रवि ढुमणे, वणी: वणी शहरालगत असलेल्या गणेशपूर येथील छोरिया लेआउट मध्ये नागपूरातील बिल्डरांनी सदनिका तयार केल्या. त्या ग्राहकांना देवून त्यावर स्वतः कर्ज उचलण्याचा प्रकार करून स्वतःचा मालकी हक्क प्रस्थापित केली असल्याच्या तक्रारी यापूर्वी…