Browsing Tag

Ganeshpur

गणेशपूर येथे सुरक्षा गार्डची गळफास घेऊन आत्महत्या

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणेशपूर येथील डीलाईट चुना फॅक्टरी मधील सुरक्षा गार्डने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. गजानन ठावरी असे मृतकाचे नाव आहे. वरोरा जवळील सुईत या गावातील तो रहिवाशी…

लॉकडाऊनमध्ये शाळा बंद झाल्याने विद्यार्थीनी आली घरी आणि….

सुशील ओझा, झरी: अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शोषण केल्याप्रकरणी तालुक्यातील गणेशपूर (खडकी) येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडिता ही लॉकडाऊनमध्ये शाळा बंद झाल्याने गावी आली असताना ही घटना घडली. अभिजीत गणपत चांदूरकर…

मोबाईल टॉवरला गणेशपूर येथील रहिवाशांचा विरोध

विवेक तोटेवार, वणी: गणेशपूर ग्रामपंचायत अंतर्गत आर्यन हेरिटेज या सदनिकेचे काम सुरू आहे. या सदनिकेतील अनेक फ्लॅट विकल्या गेले आहे. या सदनिकेतवर बिल्डर मोबाईल टॉवर लावत आहे. याला सदनिकेतील रहिवाशांनी विरोध केला आहे. याबाबत मंगळवारी दिनांक 23…

साप चावल्याने गणेशपूर (खडकी) येथील युवकाचा मृत्यू

सुशील ओझा,झरी: मुकुटबन येथून 4 किमी अंतरावर असलेल्या गणेशपूर येथील तरुणाचा शेतात सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाला आहे. तरुणावर 5 दिवस विविध ठिकाणी उपचार सुरू होता. अखेर गुरूवारी तरुणाचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या…

नव्या मोबाईल टॉवरला छोरियावासियांचा विरोध

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील गणेशपूर या गावात छोरिया ले-आऊट आहे. तेथे नव्याने होत असलेल्या मोबाईल टॉवरला स्थानिकांनी विरोध केला. टॉवरपासून होणाऱ्या दुष्परिणामां जाणीव ठेवून टॉवरचे काम बंद करण्याकरिता उपविभागीय अधिकारी यांना निवेदन…

गणेशपूरच्या प्रवीण बोबडेचे अकस्मात निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: लगतच्या गणेशपूर येथील प्रवीण मधुकर बोबडे (43) यांचे दि. 28 सोमवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. अचानक सोमवारी पहाटे प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी…

शेतात बांध टाकून पाणी अडविल्यामुळे पिकांचे नुकसान

जितेंद्र कोठारी, वणी: वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या विरोधात गणेशपूर येथील शेतक-याने तक्रार दाखल केली आहे. आमदारांनी आपल्या शेतात मातीचा बांध टाकला आहे. बांधामुळे शेजारील शेतात पाणी साचले आहे. परिणामी उभ्या पिकांचे…

बाप रे बाप…! विलगीकरण कक्षात निघाला साप…

सुशील ओझा, झरी: कोरोना विषाणूचा प्रकोप टाळण्याकरिता बाहेर राज्यातील किंवा जिल्ह्यातील आलेल्या व्यक्तीला 14 दिवसांकरिता होम कॉरेन्टाईऩ किंवा जिल्हापरिषद शाळेतील विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. मात्र या विलगीकरण कक्षात साप निघाल्याने एकच खळबळ…

गरीबांचा गरीबांसाठी माणूसकीचा घास

जब्बार चीनी, वणी: कोरोनामध्ये श्रीमंतांनी गरीबांना मदत केल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो. मात्र इथे गरीबच गरीबांच्या मदतीला सरसावले आहे. हा उपक्रम आहे यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील गणेशपूर या गावातला. रेशनच्या दुकानात जे धान्य मिळत…

सिलिंडर लिक झाल्याने घराला लागली आग

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणेशपूर येथील सिलिंडर गॅस लिक झाल्याने घराला आग लागली. रविवारी दुपारी गणेशपूर येथील राजू आसुटकार हे आपल्या कुटुंबासह आपल्या घरी असताना चहा बनविण्याकरिता त्यांची पत्नी गेली व…