गाडगेबाबा चौकात विषारी सापाचा थरार !
विवेक तोटेवार, वणी: बुधवारी दुपारची वेळ... अचानक हरीष कापसे यांच्या मोबाईलवर एक कॉल आला... पुढचा व्यक्ती घाबरत घाबरत बोलत होता... वणीतील गाडगेबाबा चौकात ठाकरे यांच्या घरी अतीजहाल विषारी साप घोणस निघाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. साप…