जखमी गायी प्रकरणी तात्काळ चौकशी करा, युवासेनेची मागणी
जब्बार चीनी, वणी: शहरात काही गायी जखमी अवस्थेत फिरत आहेत. त्याबाबत शहरात विविध तर्क वितर्क लावले जात आहे. कुणी ऍसिड हल्ला, तर कुणी उकळते पाणी फेकल्याने तर काहींनी आजारांमुळे जखम झाल्याचा दावा केला आहे. जखमी गायी अद्यापही शहरात मोकाट फिरत…