शासनाचे गायींकडे दुर्लक्ष… उपचारासाठी ना ऍम्बुलन्स, ना प्रतिदिन अनुदान
पुरुषोत्तम नवघरे, वणी: अपंग, अंध, आजारी, निराधार, म्हाता-या गायींचा सांभाळ गोशाळा करतात. मात्र सध्या गोशाळेकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. सध्या गोशाळा चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जात आहे. तसेच इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात गोशाळांना…