Browsing Tag

Gotaskari

कत्तलीसाठी जाणारे जनावरे पकडली, दोघांना अटक

भास्कर राऊत, मारेगाव: कत्तलीसाठी अवैधरित्या घेऊन जाणारी जनावरे मारेगाव पोलिसांनी शिताफीने पकडले. या प्रकरणी वाहनधारकासोबतच चालक तसेच सहभागी लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. सदर घटना आज सोमवारी दि. 27 सप्टेंबरला सकाळी 7 वाजताच्या सुमारास…

एका कारवाईतून मिळाले दुस-या कारवाईचे धागेदारे, उघड झाली मोठी तस्करी

विवेक तोटेवार, वणी: शहरातील एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कत्तलीसाठी नेत असलेल्या जनावरांची शुक्रवारी 16 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास सुटका करण्यात आली. या कारवाईत 6 जणांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून सुमारे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त…

तेलंगणात कत्तलीसाठी घेऊन जाणारे 5 पिकअप वाहनं जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: वरोरा येथून गोवंश भरुन कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जाणारे 5 पिकअप वाहन वणी पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 8 तस्कराच्या मुसक्या आवळण्यात…

गोमांस विक्री करणा-यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

विवेक तोटेवार, वणी: 7 जुलै मंगळवारी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान दरम्यान वणी पोलिसांनी जत्रा मैदानजवळ असलेल्या मंजुषा बार समोर गोमांस विक्री करणाऱ्यांवर धाड टाकली. या कार्यवाहीत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे तर तीन आरोपी पळून जाण्यात…

मांगली येथून तेलंगणात मोठ्या प्रमाणात जनावर तस्करी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांगली गावातून चारचाकी वाहनाने तेलंगणात मोठ्या प्रमानातून जनावर तस्करी सुरू असून पोलीस अनभिज्ञ असल्याचे दाखवत आहेत. माहिती नुसार मारेगाव, वणी,वरोरा येथील जनावर तस्कर…

गोतस्करांचा सिनेस्टाईल पाठलाग, 38 जनावरांची सुटका

विवेक तोटेवार, वणी: वणी पोलिसांनी शनिवारी रात्री जनावरांचा कत्तलीसाठी जाणारा ट्रक सिनेस्टाईल पाठलाग करून पकडला. या धडक कारवाईत 38 जनावरांची सुटका करण्यात आली. परंतु त्यातील 12 जनावरांचा मृत्यू झाला. या घटनेती आरोपींना पोलिसांनी अटक केली…

तेलंगणात कत्तलीसाठी जाणाऱ्या 51 बैलांची सुटका

सुशील ओझा, झरी: तेलंगणात तस्करीसाठी पायदळ घेऊन जाणा-या 51 बैलांची सुटका करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 6 लाख 12 हजारांचा मुद्देमाल…

कत्तलीसाठी तेलंगणात जाणाऱ्या चार बैलांची सुटका

सुशील ओझा,  झरी: मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जुणोनी शिवारात तेलंगाणात जाणा-या चार बैलांची सुटका केली. २५ सप्टेंबर ला दुपारी मुकुटबन पोलिसांतर्फे ही कार्यवाही करण्यात आली. दुपारी मुकुटबन पोलीस शासकीय कामाकरिता जात असताना…

तेलंगणात अवैधरित्या पायदळ जाणारे ३० बैल पोलिसांच्या ताब्यात

सुशील ओझा, झरी: तालुक्यात पायदळ जनावरं तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंगळवारी रात्री गोतस्करीची अशीच एक घटना समोर आली. मात्र काही तरुणांच्या सतर्कतेमुळे ही तस्करी उघड झाली.…