Browsing Tag

Gotaskari

तेलंगणात पायदळ जाणारे २० बैल पोलिसांनी पकडले

सुशील ओझा, झरी: ४ सप्टेंबर रोजी रात्री २ वाजता दरम्यान वणी उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने पाटण पोलीस स्टेशनच्या हद्दीत बिरसाईपेठ फाट्याजवळ तेलंगणात पायदळ कत्तलीसाठी नेत असलेले २० बैल ताब्यात घेतले आहे. याची किंमत सुमारे चार लाख रुपये आहे.…

…आणि गोतस्करी करणाऱ्या वाहनाने घेतला पेट

विवेक तोटावार, वणी: वणी तालुक्यातील रासा येथे घोन्सा रोडवर असलेल्या गोरक्षण मधून जनावरे चोरी करून नेणाऱ्या पीकअप वाहनाला अपघात झाला. अपघातानंतर वाहनाने पेट घेतला. यात वाहन जळून खाक झाले, तर पोलीस व गोरक्षण चालक यांच्या सतर्कतेने वाहनातून…

पोलीस अधिका-याच्या आदेशाने गोवंश तस्करी बंद

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत गोवंश तस्करीत प्रचंड वाढ झाली आहे. याबाबत वणी बहुगुणीने वेळोवेळी पाठपुरावा करुण शासनासह पोलीस प्रशासनला जागे केले. या अनुषंगाने एका अधिकाऱ्यांने पाटणच्या थानेदारास ८ दिवसा करिता झरी…

पाटण ठाणेदाराला वरिष्ठ अधिकारी व राजकीय लोकांचे पाठबळ

सुशील ओझा, झरी: पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारू विक्री, वरली मटका, जनावर तस्करी व अवैध प्रवासी वाहतूक सुरु असल्याचे उघड होऊनही ठाणेदारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने पाणी कुठे तरी मुरत असल्याचे बोलले जात आहे.…

गोतस्करीवर पायबंद घालण्यात पोलीस प्रशासन अपयशी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत गोतस्करीसह, तेलांगणातील तांदूळ, गुटखा तस्करीत प्रचंड वाढ झाली आहे. मात्र याला आळा घालण्यात एसडीपीओ पथकासह स्थानिक गुन्हे शाखाही अपयशी ठरली आहे. पाटण पोस्टे अंतर्गत दिग्रस पुलावरून…

गोरक्षनाच्या मालकीच्या गोधनाची कोंडवाडा चालकाकडून परस्पर विक्री

वणी (विवेक तोटेवार): बुधवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास वणीतील जैन स्थानक जवळील कोंडवडा चालकाकडून एक गाय, एक गोऱ्याची व एका कालवडाची विक्री करून गाडीत घेऊन जात असताना काही सामाजिक संघटनांद्वारे रंगेहात पकडण्यात आले आहे. यामध्ये आरोपी राहुल…