गोवर व रुबेला लसीकरण संदर्भातील आढावा बैठक
बहुगुणी डेस्क, वणी: येथील बी आर जी एफ कार्यालयात गोवर व रुबेला लसीकरण मोहीमेसंदर्भात आढावा बैठक झाली. या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी विकास कांबळे होते. तसेच वैद्यकीय अधिकारी डवरे, वैद्यकीय अधिकारी पी एम बोडखे!-->…