Browsing Tag

government

स्वयंसेवी, सेवाभावी संस्थाना शासनाची कामे द्यावीत

सुशील ओझा, झरी: कोरोनाचा काळात अनेक स्थानिक संस्थांनी महाराष्ट्र शासनाच्या सोबत येऊन अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत केली. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता अनेक संस्था या समोर आल्या. आता काही संस्थेकडे पुरेशे भांडवल उपलब्ध नसल्यामुळे…

शेतकरी व नागरीकांना शासनाने मदत करावी

सुशील ओझा, झरी: असमानी आणि सुलतानी संकंटांनी ग्रस्त शेतकरी नि नागरिकांना शासनाने मदत करावी. यांसह अनेक विषयांवर पंचायत समितीचे सभापती राजेश्वर गोंड्रावार यांनी तहसीलदार गिरीश जोशी ह्यांचाशी चर्चा केली. तालुक्यातील बिटीच्या कपाशीवर…

ही माती लय भारी, घडवतेय अधिकारी

विलास ताजने, वणी: मातीत घाम जिरवल्याशिवाय यशाचं पीक येत नाही. नव्या पिढीतील धडपडणाऱ्यांसाठी शासकीय मैदानाची माती 'लय भारी' ठरत आहे. या मैदानावर अथक मेहनत घेऊन अनेक अधिकारी घडत आहेत. स्पर्धापरीक्षांच्या थेरॉटिकल अभ्यास आवश्यक आहे.…

शासनाचा खुलासा 100% उपस्थितीच्या निर्णयावर

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: दिनांक 18 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्र शासनाने महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शंभर टक्के उपस्थिती बाबत निर्णय जाहीर केला. निर्णय जाहीर केल्याबरोबर लगेच शैक्षिक महासंघाने निवेदन दिले. अशा…

झरी तालुक्यातील कलावंतांना आर्थिक मदत देण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या कलावंतांनी आर्थिक मदतीची मागणी केली. त्यासाठी महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीने तहसीलदार यांना निवेदन दिले. कोरोनाच्या महामारीमुळे सरकारने २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरू केले. त्यामुळे…

अकोला येथील शासकीय आयटीआय (मुलींची) प्रवेशाला मुदतवाढ

सुनील इंदुवामन ठाकरे, अकोला: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) अकोलाच्या ऑगस्ट 2020 सत्रासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला. प्रवेश अर्ज ऑनलाईन करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. केवळ महिलांकरिता राखीव…