आता ग्राहक होणार पॉवरफुल्ल
जब्बार चीनी, वणी: ग्राहकांच्या फसवणुकीचे वाढते प्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवीन ग्राहक संरक्षण कायदा 2019 आणला आहे. याची अंमलबजावणी सोमवार दि. 20 पासून देशभरात सुरू झाली आहे. यात जुन्या कायद्यात नसलेले ग्राहकांच्या हिताचे नवीन नियम…