Browsing Tag

Grampanchayat

ग्रामवासीयांच्या मूलभूत गरजांच्या विरुद्ध काम करणाऱ्या सदस्यांचे पद रद्द करा- मागणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली अडेगाव येथील काही ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील मूलभूत सुविधांच्या विरोधात कामे करीत असून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी ग्रामवासीयांनी केली आहे.…

झरी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा चढला ज्वर

सुशील ओझा,झरी: तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींपैकी ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यात. त्यांचे १५ जानेवारीला मतदान होणार आहे. ग्रामपंचायत आपल्या ताब्यात राहावी याकरिता सर्वच पक्षांतील गावपुढारी कामाला लागलेत. प्रचार जोमात सुरू झाला आहे.…

मुकुटबनचा सरपंच बनण्याचे लागले अनेकांना वेध

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील 15 सदस्य असलेली तसेच लोकसंख्येने मोठी मुकुटबन ग्रामपंचायत आहे. मुकुटबन ग्रामपंचायतीचा सरपंच बनण्याकरिता अनेकांना वेध लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ग्रामपंचायतीमध्ये 5 वॉर्ड आहेत. प्रत्येक वॉर्डात 3 सदस्य असे…

झरी तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वाजले बिगूल

सुशील ओझा,झरी: माहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२०पर्यंत मुदत संपलेल्या तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणूकांचे बिगुल वाजलेत. झरी तालुक्यात यातील ४१ ग्रामपंचायतींचा समावेश…

बोपापूर ग्रामपंचायत बनली विविध समस्यांचे माहेरघर

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील बोपापूर गाव ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे विविध समस्यांचे माहेरघर बनले आहे. ग्रामपंचायती अंतर्गत 14 व्या वित्त आयोगांतर्गत गावातील सांडपाणी जाण्याकरिता नाली बांधकामे करण्यास सुरुवात झाली. परंतु अर्धवट नाली…

ग्रामपंचायत सचिवाने अफरातफर केल्याचा आरोप

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सतपेल्ली ग्रामपंचायतीमध्ये अफरातफर झाल्याची तक्रार झाली. उपसरपंच व ग्रामपंचत सदस्य यांनी सचिव यांच्या विरोधात गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांना तक्रार तशी दिली. ग्रामपंचायत सतपल्लीचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य…

मुकुटबन ग्रामपंचायती मार्फत ५० बचतगटांच्या महिलांना रोजगार

सुशील ओझा, झरी: महिलांना सक्षम बनविण्याकरिता ५० बचतगटांना शिलाई मशीन देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेऊन एक वेगळीच छाप निर्माण केली. आजपर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामपंचयातीने असा निर्णय घेतला नाही. सरपंच शंकर लाकडे…

शिरपूर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीच्या कारनाम्याचे वृत्त वणीबहुगुणी न्यूज पोर्टलवर झळकतात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. झालेल्या प्रकाराची चौकशी होईल या भीतीने रोपे तलावातून बाहेर काढण्याचा…

मद्यधुंद अवस्थेत दोघांचा चिखलगाव ग्रामपंचायत कार्यालयात धिंगाणा

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन मद्यधुंद अवस्थेत जाऊन कर्मचा-यांना मारहाण व शिविगाळ केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. संध्याकाळी चारच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक…