Browsing Tag

Guddal pendi

ऐतिहासिक गुद्दलपेंडी जाणार विस्मरणात? यावर्षीही गुद्दलपेंडी नाही…

जब्बार चीनी, वणी: महाराष्ट्रात केवळ एकाच ठिकाणी खेळला जाणारा खेळ म्हणजे गुद्दलपेंडी. दरवर्षी धुळवडीला म्हणजे रंगपंचमीला वणीत हा अभूतपूर्व खेळ रंगतो. मात्र हा खेळ या वर्षी होणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे वणीच्या सांस्कृतिक इतिहासात…