बिलकीस बानो गँगरेप प्रकरणातील आरोपींच्या सुटकेचा एआयएमआयएम कडून विरोध
जितेंद्र कोठारी, वणी : 2002 मध्ये गुजरात दंगली दरम्यान बिलकीस बानो या महिलेसोबत सामूहिक अत्याचार व तिच्या 3 वर्षाच्या मुलीसह कुटुंबियांची हत्या करणाऱ्या आरोपींची कारागृहातुन सुटका करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयावर ऑल इंडिया मजलीस-ए-…