Browsing Tag

health

चिखलगांव येथील आरोग्यकेंद्रामध्ये निवासी डॉक्टरांची नेमणूक करा

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव येथील आरोग्यकेंद्रामध्ये काही दिवसांपूर्वी एका डॉक्टरची नेमणुक करण्यात आली होती. त्या डॉक्टर ने काही कारणास्तव येथून आपली बदली करुन घेतली. त्यामुळे इथे लवकरच निवासी डॉक्टरची व्यवस्था करा. ही मागणी वणी तालुका युवा…

कोवीड 19 अंतर्गत नवरगाव येथे ग्रामस्थांची तपासणी

नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यातील नवरगाव येथे तालुका आरोग्यविभागच्या वतीने कोविड 19 अंतर्गत सोमवारी जिल्हा परिषद शाळेत आरोग्य तपासणी झाली. शिबीरात नागरिकांचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली. तसेच गरोदर मातांचीदेखील तपासणी झाली. मारेगाव…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नरसाळा येथे तपासणी शिबिर 

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नरसाळा येथे मारेगाव तालुका आरोग्य विभाग व कोरोना दक्षता समिती नरसाळा यांच्यावतीने तपासणी शिबिर झाले. कोवीड १९ अंतर्गत झालेल्या शिबीरात ग्राम पंचायत सभागृहात विलगीकरन कक्षात…

रुग्णालयं झालीत “हाऊसफुल”

संजय लेडांगे, मुकुटबन: मागील बऱ्याच दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे व वातावरणातील बद्दलामुळे सर्दी ,ताप व खोकला या आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात मलेरिया, डेंगी आणि टायफाईडसदृश्य रुग्णही दिसून येत आहेत. सतत…

मार्डी येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न

नागेश रायपुरे, मारेगाव : स्व. केशवराव महादेवराव कातकडे बहुद्देशीय शिक्षण संस्था चिखलगाव आणि स्वर्गीय महादेवराव कातकडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवसेना रुग्णसेवाद्वारा आयोजित नेत्रतपासणी, मोफत चष्मे, औषधीवाटप शिबीर तालुक्यातील मार्डी येथील…

मनभा येथे महाआरोग्य शिबिरात 200 रुग्णांची तपासणी

कारंजा: अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त मनभा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. संत श्री. डॉ रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्हीजेएनटी सेलचे…

रुग्णालयातील औषधीमध्ये  आढळल्या मुंग्या

जोतीबा पोटे, मारेगाव : येथील ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे एक चार वर्षीय गुंजन कृष्णा तुरणकार उपचारासाठी दाखल होती. दरम्यान  तिला  तिथे सिट्रीज -पी सायरप या औषधी दिली. त्या औषधीला सडका वास यायला लागला. त्यात मुंग्याही आढळल्याचे उघडकीस…

हिवरीचा 12 वर्षांचा बालक डेंग्यूने दगावला

नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यातील हिवरी येथील एका 12 वर्षीय बालकाचा डेंगू आजारने मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ माजली. गौरव प्रशांत काकड़े असे मृत्यु झालेल्या बालकाचे नाव आहे. याच परिवारातील तीन बालकेसुद्धा डेंगू आजाराचा नागपुर व चंद्रपूर…

दोन महिन्यांपासून डॉक्टर नाही, ३१ ला ताला ठोको आंदोलनाचा इशारा

बहुगुणी डेस्क, राजूर: येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला मुख्यालय सोडून मार्डी येथे डेप्युटेशनवर पाठविले. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून येथे डॉक्टरच नाही. ताबडतोब डॉक्टरची जागा भरण्यात यावी, ही मागणी केल्यावरही व तसे…

गोवर आणि रुबेला जनजागृती संवाद सभा

सुरेन्द्र इखारे, कायर: आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा संपूर्ण देशात गोवरचे दुरीकरण आणि रुबेलावर नियंत्रण ठेवण्याचा दृढनिश्चय भारत सरकारने केला. यासाठी 9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकांना एमआरची लस टोचून गोवर आणि रुबेला…