पाटण येथील आयुर्वेदिक आरोग्य उपकेंद्राचा कारभार रामभरोसे
सुशील ओझा, झरी:- ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेकरिता शासनाने चांगले व मोफत उपचार व्हावे या उद्देशाने शासकीय रुग्णालये व उपकेंद्राची निर्मिती केली आहे. परंतु बहुतांश उपकेंद्रावर डॉक्टरची नियुक्ती करूनही ते मुख्यालय न राहता शहरात राहून…