Browsing Tag

Illegal liquor

अवैध दारू विक्री व तस्करी प्रकरणी कार्यवाहीस विलंब का?

जब्बार चीनी, वणी: लॉकडाऊनमध्ये अवैधरित्या दारूची विक्री व तस्करी केल्याच्या आरोपात 7 बार व भट्टीवर कारवाई करण्यात आली होती. मात्र यात केवळ वणीतील अक्षरा या बारवरच तडकाफडकी पुढील कारवाई करत या बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला. इतर…

बारवर पोलिसांची धाड, सव्वाचार लाखांची दारू जप्त

जब्बार चीनी, वणी: वणीतील एका सुपरिचत बारमध्ये धाड टाकून पोलिसांनी सुमारे चव्वा चार लाखांची दारू जप्त केली आहे. गुरुवारी  रात्री ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी बार मालकासह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. एसडीपीओ वणी यांच्या मार्फत ही…

अवैध दारूविक्री करणाऱ्या 4 जणांना अटक

विवेक तोटेवार, वणी: संपूर्ण राज्यात संचारबंदी असताना तसेच बार व वाईनशॉप बंदचे आदेश दिले असताना ही परिसरात मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री सुरू आहे. आज बुधवारी वाघदरा येथे दारूची छुप्या रितीने अवैध विक्री करताना चार जणांना वणी पोलिसांनी…

देशमुखवाडी परिसरातील घरातून दारूसाठा जप्त

विवेक तोटेवार, वणी: शहरातील देशमुखवाडी परिसरात राहणाऱ्या एका बंद घरातून 1 लाख 74 हजार रुपयाची देशी दारू जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाई डी बी स्कॉड व उपविभागीय पोलीस अधिकारी स्कॉड यांनी केल्याची माहिती आहे. बुधवारी रात्री 11 वाजताच्या…

अबब !  कुरई येथे पुन्हा अवैध दारू विक्री

विलास ताजने, वणी :  अवैध दारू विक्रेत्यांना मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना दि.११ सोमवारी रात्री साडे नऊ वाजता घडली. तर काही आरोपी पोलिस येण्याचा सुगावा लागताच पळून गेले. सदर घटनेमुळे अवैध दारू विक्रेत्यांची मुजोरी वाढल्याचे…

दुचाकीने अवैध दारू तस्करी करणारा ताब्यात

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळकडून चंद्रपूर येथे जात असलेली अवैद्य दारू पकडून पोलिसांनी दारू तस्करावर कारवाई केली. यात एका व्यक्तीस अटक करण्यात आली. संबंधित तस्कराकडून 2400 रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. शनिवारी ही घटना घडली. शनिवारी…

अडेगाव बनलं अवैध दारूविक्रीचं आगार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथे अवैध दारुविक्री जोमात सुरू आहे. मुकुटबन येथील विक्रेता दारुचा पुरवठा करीत असून, या अवैध व्यवसायाला पोलिसांचा आशीर्वाद मिळत असल्याचे बोलले जात आहे.. तालुक्यातील सर्वात मोठ्या गावापैकी दुसऱ्या…

संतप्त महिलांनी जाळले अवैध दारू विक्रीचे दुकान

विवेक तोटेवार, वणी: नायगाव आणि सावर्ला येथील महिलांनी अवैध दारूविक्रीविरोधात एल्गार पुकारला असून संतप्त महिलांनी एक दुकान जाळल्याचीही माहिती मिळत आहे. या महिला एवढ्यावरच थांबल्या नाही तर त्यांनी त्यांचा मोर्चा वणीजवळच्या टर्निंग पॉइंट इथेही…

चंद्रपूर जाणारी अवैद्य दारू पोलिसांनी पकडली

वणी/विवेक तोटेवार: बुधवारी दुपारी वणी पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी अवैध दारू भालर रोडवरील आयटीआय समोर पकडली. या कार्यवाहीत चंद्रपूर येथील दोन आरोपीने पकडण्यात आले आहे. बुधवारी दुपारी पोलीस…

चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी अवैध दारू पकडली

वणी/विवेक तोटेवार: वणी तालुक्यातील लालगुडा चौफुलीवर मंगळवारी दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान वणी पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी अवैध दारू पकडली. या प्रकरणी पोलिसांनी वणीतील बेलदारपुरा इथे राहणा-या एका इसमाला अटक केली आहे. मंगळवारी…