Browsing Tag

Janta Curfew

गूड न्यूज… कोरोनाची साखळी खंडीत होण्याच्या मार्गावर

जब्बार चीनी, वणी: सेवानगरमध्ये कोरोनाचा 7 वा रुग्ण आढळल्यानंतर 32 जणांचेही स्वॅब यवतमाळला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ते सर्व रिपोर्ट काल निगेटिव्ह आले होते. या दिलासादायक बातमीनंतर आज पुन्हा 11 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. हे 11 स्वॅब…

‘त्या’ 32 जणांचे रिपोर्ट प्राप्त…

जब्बार चीनी, वणी: सेवानगरमध्ये कोरोनाचा 7 वा रुग्ण आढळल्यानंतर 32 हाय रिस्क व्यक्तींना कॉरेन्टाईन करण्यात आले होते. या 32 जणांचेही स्वॅब यवतमाळला तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या सर्व स्वॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे वणीकरांना…

अखेर वणीतील ‘जनता कर्फ्यू’ स्थगित

जब्बार चीनी, वणी: सोमवारी दिनांक 29 जूनपासून 5 दिवस लागू करण्यात आलेला कर्फ्यू आज आयोजकांतर्फे अचानक मागे घेण्यात आला. जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळूनही हा कर्फ्यू मागे घेण्यात आल्याने शहरात विविध चर्चेला उधाण…

मुकुटबनमध्ये जनता कर्फ्यू 100 टक्के यशस्वी

सुशील ओझा, झरी: आज मुकुटबन येथे स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यू पाळण्यात आला. हा जनता कर्फ्यून 100 टक्के यशस्वी झाला. लोकांनी घराबाहेर न पडून हा बंद यशस्वी केला. वणी येथे कोरोनाचे 7 कोरोनाचे रुग्ण मिळाल्याने वणीसह झरी तालुकासुद्धा दहशतीत आला…

प्रशासनाच्या हलगर्जी विरोधात मुख्यमंत्र्यांना निवेदन

विवेक तोटेवार, वणी: वणीत जी सातवी व्यक्ती पॉजिटिव्ह सापडली ती व्यक्ती 4-5 दिवस गावात मुक्त संचार करत होती. प्रशासनाला याबाबत वारंवार माहिती देऊनही प्रशासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले असा आरोप करून याप्रकरणी दोषी अधिका-यांवर तात्काळ…

शहरात शुकशुकाट… जनता कर्फ्यूला उत्स्फुर्त प्रतिसाद

विवेक तोटेवार, वणी: शहरात पाच दिवसांचा जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला वणीकर जनतेने पहिल्या दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. दुपारपर्यंत एकदोन अपवाद वगळता शहरातील सर्व दुकाने दुकाने बंद होते. बंदमुळे मार्केट, रस्ते ओस पडले होते. सर्व…

7 वा रुग्ण सापडल्यानंतर 32 व्यक्ती कॉरन्टाईन

जब्बार चीनी, वणी: काल कोरोनाचा 7 वा रुग्ण सापडल्यानंतर एकून 32 हाय रिस्क जणांना कॉरेन्टाईन करण्यात आले. या 32 जणांचेही स्वॅब यवतमाळला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. आधी ज्या 68 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते त्यातील 64 व्यक्ती निगेटिव्ह…

वणीत भाव कडाडले… भाज्यांचे भाव गगणाला !

विवेक तोटेवार, वणी: आधीच कोरोनाच्या दहशतीत असलेल्या वणीकरांची सकाळ आज महागाई घेऊन उगवली. वणीत 'जनता कर्फ्यू' लागू होणार असल्याचे जाहीर होताच त्याचा तात्काळ प्रभाव शहरात दिसून आला. लोकांनी सकाळीच भाजी खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली.…

नवीन रुग्ण सापडल्यानंतर 19 व्यक्ती कॉरेन्टाईन

जब्बार चीनी, वणी: आजचा दिवस वणीसाठी चिंता वाढवणारा ठरला. आज वणीत एक महिला पॉजिटिव्ह सापडली आहे. त्यामुळे सदर महिला राहत असलेला सेवा नगर परिसर हा कॉनटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषीत करण्यात आला आहे. आता सध्या वणीत प्रतिबंधित…

वणीत सोमवारपासून 5 दिवसांचा जनता कर्फ्यू

जब्बार चीनी, वणी: वणीत कोरोनाचा सातवा रुग्ण सापडताच वणीत एकच खळबळ उडाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरात संसर्ग वाढू नये तसेच परिस्थिती आणखी चिघळू नये म्हणून वणीमध्ये सोमवारी दिनांक 29 जून पासून शुक्रवारी दिनांक 3 जुलैपर्यंत…