Browsing Tag

khadde

निळापूरचं असं कसं झालं काळापूर? लोक रागाने लाल-पिवळे

बहुगुणी डेस्क, वणी: नजिकच्या निळापूर गावाच्या रस्त्यावर भले मोठे खड्डे ठिकठिकाणी पडले आहेत. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ तसेच सामान्या नागरिकांना याचा अतोनात त्रास होत आहे. त्यात भर म्हणजे वेकोलिच्या कोळसा वाहतुकीने दिवसेंदिवस प्रदूषणात भर पडत…

टोंगळाभर खड्यात गेला वेगावं – केगाव रस्ता

नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यातील वेगाव ते केगाव कडे जाणारा रस्ताची वाट लागली आहे. रस्त्यात मोठमोठाले टोंगळाभर खड्डे पडलेत. रस्त्याची दैन्यावस्था झाली आहे. रस्त्यावरून बैलबंडी तर सोडाच दुचाकी घेऊन जाणेसुध्दा दुरापस्त झाले. यामुळे दोन्ही…

खड्यात घातली जिंदगी कोळशाने…..

सुशील ओझा, झरी: कोळशाच्या जड वाहतुकीने परिसरातील रुईकोट ते अर्धवन रस्त्यांची ऐसीतेसी झाली आहे. मोठमोठाले खड्डे पडलेत. त्यामुळे या मार्गावर दिवसभर अनेक किरकोळ अपघात होत असतात. मात्र या खड्ड्यांमुळे भविष्यात मोठ्या गंभीर अपघाताची शक्यता…

बोअरवेल व पाईपलाईनच्या कामांसाठी खड्डे, अपघातांची शक्यता

अक्षय कवरासे, वणीः सध्या तालुक्यात पाणीटंचाईचे भीषण सावट आहे. सामान्य जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे. यावर उपाययोजना म्हणून प्रशासनाने बोअरवेल आणि पाईपलाईनचे काम सुरू केले. या कामाकरिता शहरातील ढुमेनगर, ते गुरुनगर या भागात खड्डे करणे सुरू…