Browsing Tag

khatera

वीज पडून नुकसान झालेल्या पशुपालकांना दुधारु शेळ्या देण्याची मागणी

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या खातेरा गावानजीक 7 जुलै रोज अचानक वादळी वाऱ्यासह जोरात पावसाळा सुरवात झाली. विजेच्या कडकडाट सुरू झाला. दरम्यान जंगलात चरण्याकरिता गेलेल्या 27 बकऱ्यांचा जागेवरच मृत्यू झाला. यात पशुपालकांचे…

खातेरा येथे वीज कोसळून 26 बक-यांचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: खातेरा शेतशिवारात चराईसाठी गेलेल्या बक-यांवर वीज कोसळल्याने 26 बक-यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी 4 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या दुर्घटनेत 13 पशूपालकांचे सुमारे 3 ते 4 लाखांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई…

खातेरा येथे आरटीपीसीआर टेस्ट कॅम्पचे आयोजन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील खातेरा ग्रामपंचायत व मुकुटबन आरोग्य केंद्र यांच्या सहकार्याने कोविड 19 आरटीसीआर (RT-PCR) टेस्टिंग कॅम्पचे आयोजन ग्रामपंचायत मध्ये करण्यात आले. खातेरा गावामध्ये आधी दोन कोरोना पॉझिटीव्ह आढळले. परंतु आता रुग्णाची…

खातेरा व मेंढोली येथे कोरोना टेस्ट कॅम्पचे आयोजन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील यवतमाळ व चंद्रपूर सीमेवर असलेल्या खातेरा गावात मुकुटबन आरोग्य केंद्राच्या वतीने कोरोना चाचणी शिबिर घेण्यात आले. गावात दोन पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीने कोरोना चाचणी शिबिर घेण्याचा निर्णय…

अखेर वणी अडेगाव खातेरा बसफेरी सुरू

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊनपासून बंद असलेली वणी अडेगाव-खातेरा-वणी ही बसफेरी अखेर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांच्या पुढाकारात विद्यार्थ्यांनी बससेवा सुरू…

खातेरा येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील खातेरा येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने विविध गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस कारागृहात रवाना केले. 7 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता खातेरा…

बसमध्ये अल्पवयीन मुलीला छेडणाऱ्या युवकास चोप

सुशील ओझा, झरी: मुकुटबन ते चंद्रपूर जाणाऱ्या शासकीय बसमध्ये अल्पवयीन मुलीला छेडणाऱ्या युवकाला लोकांनी चांगलेच बदडल्याची माहिती आहे. सदर युवक कृष्णानपूर येथील असल्याची माहिती आहे. मुकुटबन येथून दुपारी ३ ते ४ वाजता दरम्यान चंद्रपूर करीता…

गाळामुळे बंद झालेल्या खातेरा मार्गाकडे दुर्लक्ष

सुशील ओझा झरी: गेल्या 7  दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. याचा फटका जनसामान्यांना होत आहे. तालुक्यातील खातेऱ्याला जाणाऱ्या मार्गावरील पुलावर पुरामुळे मातीचा थर जमा झाल्याने वाहतूक ठप्प झाली. सतत पाऊस सुरू असल्याने खातेरा गावाजवळील पुलावरून…