Browsing Tag

Kona

वाहून गेलेल्या चौघांचेही मृतदेह आढळले

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील जुनाड येथील वर्धा नदीच्या पात्रात पोहायला गेलेले दोन तरुण वाहून गेले होते. ही घटना मंगळवारी दुपारी घडली होती. अशीच घटना नायगाव येथेही घडली होती. या ठिकाणाहून दोन तरुण वाहून गेलेले होते. या दोन्ही घटनेतील…

पूर परिस्थितीत सावर्लावासीयांनी केला माणुसकीचा धागा घट्ट

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी झोला व कोना या गावात पूर आला. हे दोन्ही गाव पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही गावातील सुमारे 900 लोकांना व जवळपास 250 जनावरांना सावर्ला येथे हलविण्यात आले होते. या संपूर्ण चार दिवसांच्या काळात सावर्ला वासीयांनी दिवस…

वणी उपविभागात पुराचा हाहाकार, जनजीवन विस्कळीत

जितेंद्र कोठारी, वणी: संपूर्ण वणी उपविभागात पुराने हाहाकार उडाला आहे. वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पाण्याने वेढा घातला आहे. वणीच्या उत्तरेकडील शेलू (खुर्द), भुरकी, कोना, झोला, पूर्वेकडील उकणी, जुनाड, पिंपळगाव तर…

आजारपणाला कंटाळून वृध्दाने केली आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: मानसिक आजाराने कंटाळून एका वृद्ध व्यक्तींने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार 19 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता उघडकीस आली. जनार्धन नामदेव ढवस (73) रा. कोना, ता. वणी असे आत्महत्या केलेल्या वृद्ध व्यक्तीचे नाव…

कोना येथील दोन बहिणी नदीत वाहून गेल्या

तालुका प्रतिनिधी, वणी: नदीवर कपडे धूत असताना अचानक धरणाचे पाणी सोडल्याने प्रवाहात वाढ झाली. त्यामुळे कोना येथील दोन चुलत बहिणी नदीत वाहून गेल्याची धक्कादायक घटना दि.10 गुरुवारी दुपारी घडली. दुसऱ्या दिवशी त्यातील एक जिवंत तर दुसरी मृत…

कोना येथील शेतकऱ्याची आत्महत्या

गिरीश कुबडे, वणी: वणी तालुक्यातील कोना या गावातील रहिवाशी महादेव इस्तारी परचाके (६०) या शेकऱ्याने रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आपल्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. महादेव यांच्यावर सेंट्रल बँकचे ४० हजाराचे…