Browsing Tag

Kumbha

मांगली शेतशिवारात शेतमजुराचा संशयास्पदरित्या आढळला मृतदेह

भास्कर राउत, मारेगाव: तालुक्यातील मांगली शिवारात एका 65 वर्षीय वृद्धाचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला. आज दि. 11 सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मारोती शेंद्रे रा. कुंभा असे मृतकाचे नाव आहे. मृतकाच्या अंगावर…

मासे पकडायला गेलेला तरुण तलावात बुडाला

भास्कर राऊत, मारेगाव: मित्रांंसोबत मासे पकडायला तलावात गेलेला युवक बुडाल्याची घटना मारेगाव तालुक्यातील श्रीरामपूर येथे घडली. बापूजी भाऊराव आत्राम वय 25 वर्षे रा. बाभई पोड असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. संध्याकाळ पर्यंत या तरुणाचा शोध…

जंगलात आढळला विष प्राशन केलेला तरुण

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. बुधवारी दिनांक 6 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रमेश किसन पावनकर (27) असे आत्महत्या केलेल्या…

मारेगाव पोलिसांची इंदिराग्राम परिसरातील कोंबडबाजारावर धाड

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील इंदिराग्राम परिसरात कोंबड बाजारात कोंबड्यांची झुंज लावून सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकली. शुक्रवारी दिनांक 31 डिसेंबरच्या दुपारी ही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणी 46560 रुपयांचा मुद्देमाल जप्त…

मारेगावच्या ठाणेदारांची सहका-यांसह वेषांतर करत जुगार अड्ड्यावर धाड

भास्कर राऊत, मारेगाव: कुंभा येथील आठवडी बाजारामध्ये जुगारावर मारेगाव पोलीसांनी धाड टाकून चार जणांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाणेदार यांनी वेषांतर करत ही रेड टाकली. दोन दिवसातील तिसऱ्या धडक…

बंदरपोड येथे वीज कोसळून 2 बैलांचा मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील बंदरपोड (इंदिराग्राम कुंभा) येथे दुपारच्या सुमारास शेतामध्ये झाडाला बांधलेल्या बैलांवर वीज कोसळली. यात 2 बैलांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत शेतक-यांचे सुमारे 1 लाखांचे नुकसान झाले आहे. ऐन शेतीच्या…

कुंभा येथे विहिरीत उडी घेऊन विवाहित तरुणाची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील एका 32 वर्षीय विवाहित तरुणाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना कुंभा येथे घडली. सदर घटना 9 जून च्या रात्री 8 वाजता दरम्यान घडली. प्रवीण सुनील कुमरे असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित तरुणाचे…

कुंभा येथे कोरोना लसीकरण केंद्र तात्काळ सुरू करा

नागेश रायपुरे, मारेगाव: "कोविड 19" चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अवघ्या जिल्ह्यासह मारेगाव तालुक्यातसुद्धा कुंभा गाव वगळता अनेक गावांत कोरोना लसीकरण केंद्र सुरू आहे. कुंभा येथे लसीकरण केंद्र तत्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी युवा सेना तालुका…

अखेर वृद्ध दाम्पत्याला मिळाले छत, उघड्यावर सुरू होता संसार

नागेश रायपुरे, मारेगाव: काही दिवसांआधी कुंभा येथील एका वयोवृद्ध दाम्पत्याच्या घराचे छत वादळी वा-यात उडून गेले. तेव्हापासून त्या वृद्ध दाम्पत्यांचा संसार उघड्यावर आला होता. मात्र शिवजयंतीला त्यांच्या त्यांच्या डोक्यावर छत आले आहे. या…

कुंभा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अरविंद ठाकरे

नागेश रायपुरे, मारेगाव: अवघ्या तालुक्याचे लक्ष वेधलेल्या ग्रामपंचायत कुंभा च्या सरपंचपदी अरविंद ठाकरे यांची तर उपसरपंच पदी गजानन ठाकरे यांची निवड झाली. निवडणुकीत अरविंद ठाकरे यांच्या पॅनलला 9 पैकी 6 जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे…