कुणब्यांची पाखरं आली हजारोंच्या संख्येनी एकत्र
वणी (रवि ढुमणे): शासनाच्या मागासवर्ग आयोगाने 49 व अहवाल सादर केला. यात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने एकशे तीन जातींना क्रिमिलेअर तत्वातून वगळण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यात कुणबी जातीचा मात्र जाणीवपूर्वक समावेश केला नसल्याने या…