Browsing Tag

kurli

वृद्ध शेतक-याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: कुर्ली शेतशिवारात एका वृद्धाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. शनिवारी दिनांक 8 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. भीमा किसन आत्राम (65) रा. कुर्ली असे आत्महत्या करणा-या वृद्ध शेतक-याचे नाव…

धक्कादायक… पेरलेले बियाणे उगवलेच नाही !

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कुर्ली या गावातील जवळपास 40 शेतकऱ्यांनी संकल्प कंपनीचे बियाणे घेतले. परंतु 4 दिवस लोटूनही बियाणे उगवलेच नाही व ते जमिनीतच सडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार केवळ कुर्ली गावातील शेतक-यांसोबतच…

कुर्ली बंदीत जनावरांवर वाघाचा हल्ला

वि. मा. ताजने, वणी: वणी तालुक्यातील कुर्ली बंदीत वाघाने पाळीव जनावरांवर हल्ला चढवला. यात दोन वर्षाचा गोरा आणि विलायती जातीचा कुत्रा ठार झाला. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. कुर्ली बंदीत परिसरातील गुराखी जनावरे चराईसाठी नेतात. …

कुर्ली येथे विकास कामांचे भूमिपूजन

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील कुर्ली येथे गावातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा दि.१३ शनिवारी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते. याप्रसंगी ग्रामपंचायत इमारत, सभामंडप आणि पाणीपुरवठा योजनेचे…

कुर्ली ग्राम वि.का.स. संस्थेची निवडणूक बिनविरोध

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील कुर्ली ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. बिनविरोध पार पडलेल्या या  निवडणुकीत अध्यक्षपदी नानाजी सूर तर उपाध्यक्षपदी प्रितम लक्ष्मण बोबडे यांची सर्वानुमते निवड झाली. तर…

शिंदोला- कुर्ली शिवारात अपुरा वीज पुरवठा

विलास ताजने, मेंढोली: वणी तालुक्यातील शिंदोला -कुर्ली शिवारातील शेतात गरजेपेक्षा कमी आणि रात्रकाळात वीज पुरवठा होतो. परिणामी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. म्हणून चोवीस तास वीजपुरवठा करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी वणी…

कुर्ली येथे रक्तदान आरोग्य शिबिर

शिंदोला: वणी तालुक्यातील कुर्ली येथे नवबाल गणेश मंडळाच्या वतीने मंगळवारी 29 ऑगस्टला जिल्हा परिषद शाळेत रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर येथील लाईफ लाइन ब्लड बँक रक्तपेढीचे कर्मचारी  व ग्रामस्थांच्या…