Browsing Tag

labor

साप चावल्यावर त्याने चक्क आपलं बोटच तोडलं

विलास ताजने, वणी: साप चावल्यावर व्यक्तीला तर पहिल्यांदा धक्काच बसतो. तो भांबावतो. काय करावं हे त्याला कळत नाही. साप चावल्याच्या धक्क्यानेही अनेकदा नुकसान होतं. यावेळी योग्य निर्णय महत्त्वाचा असतो. तो निर्णय घेतला बोरगाव (मेंढोली) येथील एका…

गळफास घेऊन मजुराची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात सतत होत असलेल्या आत्महत्यांच्या घटनांनी अवघा तालुका हादरला आहे. शनिवारी पुन्हा तालुक्यातील कुंभानजीक असलेल्या टाकळी येथे वर्धा जिल्ह्यातील एका मजुराने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना 24 ऑक्टोबर…

सिमेंट कंपनीतील मजुरांचा अखेर संयम संपला, मजूर आक्रमक

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट फॅक्टरीतील कामगारांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. लॉकडाऊनमधल्या मजुरांची कंपनीतर्फे योग्य ती देखभाल केली जात नाही. कंपनीत सोयीसुवाधांचा अभाव असल्याने अखेर मजुरांनी आक्रमक धोरण…

झरी तालुक्यात बालकामगारांच्या संख्येत वाढ

सुशील ओझा, झरी: तालुक्यात लहान मुलांना शिक्षण देण्याऐवजी पैसा कमविण्याच्या नादात तसेच गरिबीमुळे काम करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा आदिवासीबहूल तालुका असून निरक्षर अज्ञानी जनांची संख्या जास्त आहे. गरिबी व दारूच्या व्यसनाने घरातील कर्ता…