Browsing Tag

Lalguda

राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयाचा छत्रपतींना मानाचा मुजरा

बहुगुणी डेस्क, वणी:  लालगुडा येथील राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी झाली. त्यानंतर त्यांना अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक अभय पारखी या सोहळ्याचे अध्यक्ष होते. त्यांच्यासह अनीता टोंगे,…

‘या’ कारणामुळे रागाच्या भरात तोडला शेजाऱ्याचा अंगठा

विवेक तोटेवार, वणी: महाभारतात धनुर्धर एकलव्य आणि द्रोणाचार्यांची कथा आहे. यात द्रोणाचार्य गुरुदक्षिणा म्हणून एकलव्याला अंगठा मागतो. मात्र शेजाऱ्यांच्या भांडणात अंगठा तोडल्याची खळबळजनक घटना नवीन लालगुडा येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. वॉल…

लालगुडा चौपाटीवर थरार… शस्त्र घेऊन एकाची भाईगिरी

विवेक तोटेवार, वणी: धारदार शस्त्र हातात घेऊन सार्वजनिक ठिकाणी धुमाकूळ घालत असलेल्या ऑटो चालकाला वणी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. राजीव राधेश्याम पर्बत (24, रा. नवीन वागदरा, वणी) असे आरोपीचे नाव आहे. वणी-घुग्गुस मार्गावरील लालगुडा चौफुली…

तलवारीचा धाकावर लाखोंचा दरोडा, पटवारी कॉलोनीत मध्यरात्री थरार

विवेक तोटेवार, वणी: तलवारीच्या धाकावर एका घरी धाडसी दरोडा टाकत रोख रकमेसह 13 तोळे सोऩं दरोडेखोरांनी लुटले. गुरूवारी मध्यरात्री (शुक्रवार) पहाटे 3 वाजताच्या सुमारास पटवारी कॉलोनीत ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सुभाष

मुलाची 81 वर्षीय वृद्ध वडिलांना मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: पाण्याची कॅन घेऊन जाणा-या चालकाला एका ऑटोचालकाने मारहाण केली. ऑटो बाजूला घेण्यावरून झालेल्या वादातून लालगुडा येथे ही घटना घडली. दुसरी घटना ही पिंपरी कोलेरा येथील आहे. या घटनेत घरी झोपलेल्या वृद्ध वडिलास मुलाने मारहाण…

क्षुल्लक कारणावरून मारहाण, युवकाने गमावला डोळा

विवेक तोटेवार, वणी: क्षुल्लक कारणावरून झालेला वाद  मारहाणी पर्यंत पोहोतला. यात एका तरुणाला डोळा गमवावा लागला. लालगुडा येथे ही घटना घडली. शुभम बंडू वाळके (25) रा. नवीन लालगुडा असे डोळा गमवाव्या लागण-या तरुणाचे नाव आहे. यांच्या…

लालगुडा-भालर परिसरासाठी स्वतंत्र फिडरची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या एका वर्षभरापासून लालगुडा व भालर परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून ग्रामीण भागाला त्याचा चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता मनोज ढेंगळे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी सहाय्यक अभियंता…

तार कंपाऊंड मध्ये प्रवाहीत विजेच्या झटक्याने शेतकऱ्याचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी :  जंगली जनावरापासून रक्षणाकरिता लावलेल्या शेतातील तार कंपाऊंड मधील प्रवाहीत विजेच्या झटक्याने शेतमालकाचाच मृत्यू झाला. सदर घटना वणी शहरालगत लालगुडा येथे 28 जून रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली. उमेश काशीनाथ झिले (34)…

लालगुडा येथे कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन

विवेक पिदूरकर, शिरपूर: ग्रामपंचायत कार्यालय लालगुडा येथे शनिवारी दिनांक 3 जुलै रोजी कोविड 19 लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला गावातील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी नियोजित 270 लसीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. या…

लालगुडा येथे कोविड-19 लसीकरण शिबिर

जितेंद्र कोठारी, वणी : प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर अंतर्गत ग्राम पंचायत लालगुडा येथे शुक्रवार 4 मे रोजी कोविड-19 लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले.…