Browsing Tag

LCB Wani

एकाच व्यक्तीचे दोन्ही घरं फोडणारी चोरट्यांची टोळी गजाआड

विवेक तोटेवार, वणी: वेकोलि कर्मचारी असलेले गोपाळ भुसारी यांच्या वणी व सुंदरनगर येथील घरी चोरट्याने डाव साधला होता. एकाच व्यक्तीच्या घरी अवघ्या दोन महिन्यांच्या आतच चोरट्यांनी दुस-यांदा डल्ला मारला होता. त्यामुळे परिसरात याची चांगलीच चर्चा…

ग्रामीण भागात अवैध दारूचा महापूर, सराटीतून देशी दारूचे 14 बॉक्स जप्त

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मारेगाव तालुक्यातील सराटी येथील एका घरून तब्बल 672 बॉटल अवैध देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेतर्फे ही कारवाई करण्यात आली. अवैधरित्या विकण्यासाठी हा दारूसाठा करण्यात आला होता. या कारवाईत एका…

ड्राय डे च्या दिवशी अवैध दारू विक्रीचा डाव उधळला

जितेंद्र कोठारी, वणी : 2 ऑक्टो. गांधी जयंतीच्या दिवशी संपूर्ण राज्यात ड्राय डे म्हणून पाळला जातो.  या दिवशी परवानाधारक दारू दुकाने बंद असल्याची संधी साधून अवैधरित्या दारू विक्री करण्याचा डाव स्थानिक गुन्हा शाखा पथकाने उधळून लावला. एलसीबी…

विद्युत तार व केबल चोरी करणाऱ्या टोळीतील एकास अटक

जितेंद्र कोठारी, वणी : महावितरण कंपनीचे विद्युत वाहिनीचे अल्युमिनियमचे तार व केबल चोरी करणाऱ्या टोळीतील एका चोरट्याला चोरीच्या मालासह अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हा शाखा (LCB) पथकाने बुधवार 20 सप्टें. रोजी वणी मुकुटबन मार्गावर घोन्सा टी…

बॅटरी चोरट्यांना 12 तासात अटक, शिरपूर पोलिसांची कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी : रस्त्याच्या बाजूला चिखलात फसलेल्या कोळसा भरलेल्या ट्रकच्या बॅटरया लंपास करणाऱ्या चोरट्यांना शिरपूर पोलिसांनी अवघ्या 12 तासात अटक केले. चोरट्यांकडून चोरी केलेली दोन्ही बॅटरी जप्त करण्यात आली आहे. संदीप मंगेश भोयर (30)…

ब्रेकिंग – लाखो रुपयांचा सुगंधित (प्रतिबंधित) तंबाखूचा साठा जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात यवतमाळहून विकण्यासाठी आणलेला सुगंधी तंबाखू स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धाड टाकून जप्त केला. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून सुमारे सव्वा लाखांचा तंबाखू व सुमारे 3 लाखांचे मालवाहू वाहन असा मुद्देमाल जप्त…

अमली पदार्थाचे सेवन करणा-यांविरोधात पोलिसांचे धाडसत्र

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील भीम नगर येथे एका तरुणाला गांजा ओढत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. रविवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. सध्या जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अमली पदार्थ सेवन करणा-यांवर…