क्रांतिसूर्य,ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्वव्यापकच होते- डॉ. राजपूत
पुरुषोत्तम नवघरे, वणी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे क्रांतिसूर्य आणि ज्ञानसूर्य होते. त्यांचं कार्य हे केवळ भारतापुरतंच मर्यादित नाही. तर त्यांचे कार्य आणि विचार हे सार्वकालिक आणि वैश्विक आहेत. त्यांचे सर्वसमावेश कार्य इतके मोठे आहे…