’भार’ ती सांभाळते सकलांचा
सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः भारती सरपटवार नाव जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून हे नाव कुठे ना कुठे येते. थोडीथोडकी नव्हे तर जवळपास 30-40 वर्षांपासून विविध सामाजिक, सांस्कृतिक जबाबदाऱ्यांचा ‘भार’ ती माउली सांभाळत…