58 वर्षांपासून मांडवा गट ग्रामपंचायतीला कार्यालयच नाही
रफिक कनोजे, मुकुटबन: झरी या आदिवासी बहुल तालुक्यातील मांडवा गट ग्रामपंचायतीची स्थापना १९५९ साली झाली. ५८ वर्ष होउन सुध्दा या ग्रामपंचायतीला हक्काचे कार्यालय नाही. अनेक वर्षापासून वारंवार इमारतीसाठी मागणी करुन सुद्धा इमारत बांधुन न…