Browsing Tag

Mangesh Pachbhai

मुकुटबन येथे नायब तहसीलदार यांचे कार्यालय द्या

प्रतिनिधी, झरी: पोलीस स्टेशन, विविध कार्यालय, महाविद्यालये, बाजारपेठ इत्यादी मुकुटबन येथे आहे. मात्र तालुक्याचे ठिकाण झरी येथे असल्याने नागरिकांना कार्यालयीन कामासाठी झरी येथे जावे लागते. परिणामी परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.…

मांगलीतील अंध तरुणाच्या जीवनात आला प्रकाश

सुशील ओझा, झरी: एक वर्षांपूर्वी घरातील कर्त्या व्यक्तीवर अचानक अंधत्व आल्यामुळे मांगलीतील टेकाम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र ही व्यथा सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांना लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने त्याला उपचासाठी दाखल…

अडेगाव येथील शिबिरात 600 रुग्णाने केली नेत्र तपासणी 

सुशील ओझा, झरी: कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे , पादुर्भाव टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे .असे असले तरी शहरी भागातील नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नसून मात्र ग्रामीण भागातील नागरिक शिस्तीचे पालन करत आहे. अडेगाव येथील…

मुकुटबन आरोग्य केंद्राला मुनगंटीवार यांच्यातर्फे ऑक्सिजन कॉन्संट्रेटर भेट

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्यापही ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे गंभीर रुग्णांना वणी चंद्रपूर व यवतमाळ सारख्या ठिकाणी धावपळ करावी लागत होती. अखेर माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी…

खडकी ते अडेगाव रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठं गाव असलेले अडेगावकडे जाणाऱ्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने पाणी साचले होते. त्यामुळे अपघाताची भीती होती. रस्त्याच्या खराब झालेल्या अवस्थेमुळे अडेगाव वासियात प्रचंड संताप उफाळला होता.…

खडकी ते अडेगाव रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठं गाव असलेले अडेगावकडे जाणाऱ्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने पाणी साचले आहे. परिणामी अपघाताचा धोका वाढला आहे. अडेगाव शिवारात चार डोलामाईड खदानी आहेत खदान मधील दगड व रेती मुरमाची ओवरलोड…

अखेर वणी अडेगाव खातेरा बसफेरी सुरू

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊनपासून बंद असलेली वणी अडेगाव-खातेरा-वणी ही बसफेरी अखेर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांच्या पुढाकारात विद्यार्थ्यांनी बससेवा सुरू…

जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा

सुशील ओझा, झरी: संपूर्ण जग कोरोनाचा विळख्यातून जात आहे. शासन जनतेला अल्प दरात तसेच मोफत रेशन देत आहे. पण यातच काही रेशन दुकानदारांना सामान्य जनतेला लुटण्याची जणू सोनेरी संधीच मिळाली आहे. त्यातच आपल्या यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा अनेक तक्रारी…

‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी हॅन्ड वॉश केंद्र उभारा

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात खासगी कंपनी आहे. कंपनीला काही निधी (सीएसआर फंड) सामाजिक कार्यासाठी करावा लागतो. सध्या ग्रामीण भागात कोरोनाची मोठ्या प्रमाणात दहशत पसरली असल्याने परिसरातील कंपन्यांनी सीएसआर फंडाचा वापर ठिकठिकाणी…