ट्रॅक्टर मालकाला १ लाख १५ हजारांचा दंड
सुशील ओझा, झरी: विनारॉयल्टी रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडण्यात आले. यावेळी ट्रॅक्टरमालकाला १ लाख १५ हजारांचा दंड करण्यात आला. या कारवाईमुळे रेतीतस्करांचे धाबे दणाणले आहे.
रेतीघाटावरील बंदी उठताच रेतीचोरी सुरू झाली आहे.…