Browsing Tag

Mangli

मांगली येथून चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडेगाव व घोन्सा येथे खुलेआम अवैध दारू विक्री सुरू आहे. तर मांगली येथील दारू दुकानातून दररोज ४० ते ५० पेटी देशी दारू आलिशान वाहनातून मुकुटबन, गणेशपूर मार्गे चंद्रपूर जिल्ह्यातील…

मांगलीतील परवाना धारक देशी दारू दुकानातून लाखोंंची अवैध दारू विक्री

सुशील ओझा, झरी: जिल्हा दारूबंदी व्हावे याकरिता जिल्ह्यातील अनेक संघटना सरसावल्या असून शासनानेही गावपातळीवर समित्या नेमून प्रत्येक गावतील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पावलं उचलले आहेत. मात्र शासनानेच परवाने दिलेल्या देशी दारूच्या…

गुटखा तस्करीला चावलांची साथ

सुशील ओझा, झरी: राज्यात गुटखाबंदीचा कायदा लागू असतानाही पोलीस व अन्न, औषध प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गुटख्याची तस्करी केली जात आहे. झरी तालुक्यातही गुटखा तस्करी आणि विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू आहे. त्याला चावलांची साथ असून प्रशासन…

विजेच्या शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली (हिरापुर)  येथील शेतकरी संजय विश्वनाथ गोरे (47)  यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना आज बुधवारी 27 जून ला संध्याकाळी 6:45 च्या दरम्यान घडली. बुधवारी संध्याकाळी  मुकुटबन सह मांगली (हिरापूर)…

मांगली येथे आरोग्य शिबिर

राजू कांबळे, झरी: ग्राम पंचायत मांगली येथे चौदा वा विक्त आयोगाअंतर्गत ता 31 ला आरोग्य शिबिर घेण्यात आले. हे शिबिर अद्रविका सामाजिक बहुद्देशिय संस्था उमरी द्वारा आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात 318 लोकाचि आरोग्य तपासणी करण्यात…

मांगली (हिरापूर) शेतशिवारात पट्टेदार वाघाचा मुक्त संचार?

सुशील ओझा, झरी:  मुकुटबन वनपरिक्षेत्र अंर्तगत मांगली (हिरापूर) जंगलालगत असलेल्या शेतशिवारात शेतकरीवर्गांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे  ते वाघाच्या दहशतीत वावरत आपल्या शेतातील शेती कामे करीत आहेत. …

मांगली येथील शेतमजुराचा वीज पडून मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली येथील शेतमजुराचा 6 मे रोजी  सायंकाळी 6 वाजताच्या  दरम्यान वीज कोसळून मृत्यू झाला . येथील शेतकरी अंकलेश गोरे यांच्या शेतातून काम करून बैल घेऊन परत येत असताना अचानक आलेल्या पावसात वीज पडल्याने शेतमजूर संभा…

मांगली येथील दारूबंदीची निवडणूक म्हणजे महिलांचे शोषण

सुशील ओझा, झरी: माांगली येथे दारूबंदीसाठी 24 मार्चला मतदान झाले. मात्र 50 टक्यांपेक्षा कमी मतदान झाल्याने उभी बाटलीचा विजय निश्चित झाला. मात्र या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राजकारण करून, महिलांशी दगाफटका करून त्यांच्या भावनांशी खेळ खेळण्यात…

मांगली दारूबंदी: अखेर बाटली उभीच  

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली येथील देशी दारू दुकान बंद करीता आज शनिवारी २४ मार्चला मतदान घेण्यात आले. मात्र मतदान 40 टक्के म्हणजे 50 टक्यापेक्षा कमी झाल्याने बाटली उभीच राहिली. धनशक्तीपुढे नारीशक्ती हरली अशी प्रतिक्रिया आता परिसरातून…

मांगली दारूबंदी: प्रबोधन करणाऱ्या महिला व पुरूषांना जिवे मारण्याची धमकीी

सुशील ओझा, झरी: मांगली (हिरापुर) येथील परवाना धारक देशी दारूचे दुकान बंद करण्याकरिता उद्या शनिवार २४ मार्चला मतदान होणार असून या निवडणुकीकरीता शासन स्तरावर संपूर्ण तयारी झाली आहे. दारूविरोधात महिलांचा प्रचार आणि प्रबोधनामुळे देशी दारू…