मांगली येथे आरोग्य शिबिर

0

राजू कांबळे, झरी: ग्राम पंचायत मांगली येथे चौदा वा विक्त आयोगाअंतर्गत ता 31 ला आरोग्य शिबिर घेण्यात आले. हे शिबिर अद्रविका सामाजिक बहुद्देशिय संस्था उमरी द्वारा आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात 318 लोकाचि आरोग्य तपासणी करण्यात आली, व 130 नागरिकाची रक्त तपासणी करण्यात आली. या शिबिराच्या माध्यमातून  मांगली येथील नागरिका तपासणी केली या मध्ये मांगली येथील नागरिकांचा मोठ्या संखेने प्रतिसाद मिळाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या शिबिरास मांगली येथील सरपंच नितिन गोरे, डॉ अनिल बी. चव्हाण, डॉ. सौ. मिनल अ. चव्हाण, जितेंद्र वि. चव्हाण ल्यब, प्रशांत गायधने फार्मशिष्ट, नीरज दुधबड़े, व ग्राम पंचयत ग्रामसेवक गणेश मुके, ग्राम पंचायत कर्मचारी ईश्वर तेलंग, नानाजी बद्रे व गावातील इतर नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.