Browsing Tag

Mangli

देशी दारू दुकान वाचविण्याकरिता देव दर्शनाचे प्रलोभन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मांगली (हिरापूर) येथील परवाना धारक देशी दारु दुकान बंद करण्याकरिता गावातील संपूर्ण महिला सह प्रतिष्ठित पुरुष ही एक झाले असताना, दुसरीकडे दारूचे दुकान वाचवण्यासाठी विविध प्रलोभनं दाखवून अमाप पैसा खर्च करणं सुरू…

तुर चोरी व धान्य जाळल्यावरून परस्परांविरुद्ध तक्रार

सुशील ओझा, झरी: शेतातील तुर चोरल्याची घटना भेंडाळा शिवारात घडली. तर मांगली परीसरात धान्य जाळल्याची घटना घडली. या प्रकरणी परस्पर तक्रार दाखल करण्यात आली असून भेंडाळा आणि माजरी येथील पाच जणांवर विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही

झरी, (सुशिल ओझा): झरी तालुक्यातील मांगली-हिरापूर मार्गावर रॉयल्टी चुकवून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही करण्यात आली आहे. अर्धवन येथील विजय करदपवार हा ७ फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान आपला ट्रॅक्टर (एम, एच ३४,ए…

हिरापुर (मांगली) येथील रेती घाटावर महसूल विभागाचा छापा

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील हिरापुर (मांगली) येथील रेती घाट क्रमांक 250 हर्रास झाला आहे. मात्र हर्रास घाट सोडून इतर घाटातूनही मोठ्या प्रमाणातून रेतीची तस्करी सुरु आहे . याबाबतची माहिती महसूल विभागाला लागताच तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी…

मांगलीत आडव्या बाटली साठी सहा जानेवारीला मतदान

रफीक कनोजे, झरी : तालुक्यातील मांगली गावातील परवाना धारक देशी दुकान बंद करण्याकरिता सर्व महिला एकवटल्या असून १५ ऑगस्टला गावातील संपूर्ण दारू बंद करण्याचा निर्णय घेऊन तसा ठराव सुद्धा घेण्यात आला होता. त्यानंतर गावात विशेष ग्रामसभा घेण्यात…

मांगली अपघात: अपघातग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील मांगली जवळ दहा डिसेंबर रविवारी सकाळी दहा वाजता ट्रक क्रमांक MH 29 T 1551 व मोटर सायकल क्रमांक MH 29 Z 4459 चा अपघात झाला. यात खुशाली दिनकर निखार चा मृत्यू जागीच  झाला तर दिनकर निखार व मुलगी भावीका हे दोघे…

मांगली येथे ट्रक व मोटरसायकलचा अपघात

राजू कांबळे, झरी: झरी तालुक्यातील मांगली जवळ दिनांक 10 ला सकाळी 10 वाजता रेती वाहून नेणारा ट्रक व मोटरसायकलचा अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण यात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर वणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. मांगली पासून…