Browsing Tag

mangrul

मांगरुळ येथे अजयवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

भास्कर राऊत, मारेगाव: आईला आणायला चिंतामणी ट्रॅव्हल्सने मुंबईला गेलेल्या अजयचा अपघातात मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास मांगरुळ येथे आणण्यात आला. त्यानंतर लगेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आई व बहिणीची…

मांगरुळजवळ दुचाकीला ट्रकची धडक, तिघे जखमी

सुरेश पाचभाई, बोटोणी: मारेगाव लगत असलेल्या मांगरुळ येथे एका दुचाकीला अज्ञात ट्रकने भीषण धडक दिली. या अपघात तिघे तरुण जखमी झाले आहेत. आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सविस्तर वृत्त असे की मित विनोद झाडे वय 17, आयुष गजानन…

मांगरुळजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक

सुरेश पाचभाई, बोटोणी: मांगरुळ जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार व्यक्ती जखमी झाल्यात. मंगळवारी दिनांक 14 डिसेंबर रोजी रात्री 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पांढरकवडा तालुक्यातील करंजी येथील सुनील पांडुरंग नागरे…

पैशांचा वाद, त्याने केला घात

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील मांगरुळ येथे घरी काम करत असताना एका महिलेवर शेजारी राहणाऱ्या दिराने घरी येऊन अश्लील भाषा वापरून विनयभंग केल्या प्रकरणी मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ईश्वर भाऊजी राजगडकर (36)असे अटक करण्यात…

मांगरूळचे श्री भालचंद्र महाराज ह्यांची प्राणज्याेत मालवली

नागेश रायपुरे, मारेगाव : लाखो भाविकभक्तांचे श्ररद्धास्थान संत श्री जगन्नाथ बाबांचे नातू सदगुरु श्री अवलिया बाबा भालचंद्र महाराज (58) यांची गुरुवारी पहाटे 5.30 वाजता मांगरूळ येथील मठात प्राणज्योत मावळली. ही वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरताच…

मांगरुळात महालक्ष्मींचा मोठा उत्सव

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील मांगरुळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून घरोघरी गौरी गणपती बसविण्याची पंरपरा अजूनही कायम आहे. दरम्यान ज्येष्ठागौरी पूजनाच्या दिवशी गावामध्ये सगळीकडे गणपती व महालक्ष्मीच्या महाप्रसादाचा कार्यक्रम राहातो.…

महिलांच्या सक्षमीकरणाकरिता मारेगाव येथे गुरूवारी मेळावा 

ज्योतिबा पोटे, मारेगाव: महिलांना क्षमतेचा, कौशल्याचा आणि प्रतिभेचा उपयोग करण्यासाठी संधी मिळायला हव्यात. त्या स्वयंपूर्ण आणि सक्षम व्हाव्यात. याच उद्देशाने राष्टवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा लोढा हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेंद्र…

आंतरशालेय नृत्यस्पर्धेत मांगरूळची लर्नर्स इंटरनॅशनल स्कूल अव्वल

बहुगुणी डेस्क, वणीः रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमण्ड सिटी वणी आणि द टीम क्रू डांस स्टुडिओने देशभक्तीगीतांवर आधारित आंतरशालेय समूहनृत्य स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील लर्नर्स इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी…