मारेगाव तालुक्यात मटका, जुगारसह अवैध धंद्याना उत
भास्कर राऊत, मारेगाव : मारेगाव तालुक्यात सूरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे. अन्यथा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात येईल. असा इशारा मारेगाव तालुका भाजपातर्फे मारेगाव पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. .…