मारेगाव एपीएमसी निवडणूक: गौरीशंकर खुराणा सभापती तर जीवन काळे उपसभापती
भास्कर राऊत, मारेगाव: क्षणाक्षणाला नाट्यमय वळण घेणाऱ्या मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांची सर्वानुमते निवड झाली. तर उपसभापतीपदी शिवसेनेचे जीवन काळे यांची एकमताने निवड…